आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१९ ऑगस्ट १९०० फ्रान्स १९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील क्रिकेट - पुरूष 1 युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन
2 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स

ऑगस्ट[संपादन]

उन्हाळी ऑलिंपिक[संपादन]

सुवर्णपदक आणि रजतपदासाठीचा सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
एकमेव सामना १९-२० ऑगस्ट फ्रान्सचा ध्वज फ्रान्स पी.एच. टोमालिन युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन सी. बीचक्रॉफ्ट व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस, पॅरिस युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन १५८ धावांनी विजयी

संघांची अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ
1 युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन
2 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स