हाँगकाँग क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाँग काँग क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हाँग काँग
हॉँगकॉँग क्रिकेट संघटन लोगो
हॉँगकॉँग क्रिकेट संघटन लोगो
आय.सी.सी. सदस्यत्व सुरवात १९६९
आय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सदस्य
आय.सी.सी. विभाग एशिया
संघनायक तबारक दार
विश्व क्रिकेट लीग विभाग चार
एसीसी चषक विभाग चैंपियंस
पहिला सामना १८६६ v शंघाई
विश्व गुणवत्ता २५
प्रादेशिक गुणवत्ता
आय.सी.सी. चषक
स्पर्धा ६ (सर्वप्रथम १९८२)
सर्वोत्तम निकाल ८वे स्थान, १९९७
एकदिवसीय सामने
एकदिवसीय सामने
एकदिवसीय सामने वि.हा. ०/२
प्रथम श्रेणी क्रिकेट
प्रथम श्रेणी सामने
प्रथम श्रेणी सामने वि.हा. ०/१
लिस्ट - अ सामने
लिस्ट अ सामने
लिस्ट अ सामने वि.हा. ०/२
As of ऑक्टोबर २० इ.स. २००७


हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्त्वात आला.[१] १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.[२]


इतिहास[संपादन]

क्रिकेट संघटन[संपादन]

महत्वाच्या स्पर्धा[संपादन]

माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ Chronology of Hong Kong cricket
  2. ^ Hong Kong at CricketArchive