नामिबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामिबिया
Republic of Namibia
Republiek van Namibië
Republik Namibia
नामिबियाचे प्रजासत्ताक
नामिबियाचा ध्वज नामिबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
नामिबियाचे स्थान
नामिबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
विंडहोक
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा जर्मन, आफ्रिकान्स
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २१ मार्च १९९० 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,२५,४१८ किमी (३४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २०,८८,६६९ (१४२वा क्रमांक)
 - घनता २.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३.४५० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन नामिबियन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ NA
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +264
राष्ट्र_नकाशा


नामिबिया हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. नामिबियन स्वातंत्र्य युद्धानंतर नामिबियाला २१ मार्च १९९० रोजी दक्षिण आफ्रिका देशापासुन स्वातंत्र्य मिळाले.

नामिबिया हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा देश आहे. येथे प्रति किमी केवळ २.२ लोक राहतात. विंडहोक ही नामिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


खेळ[संपादन]