आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९६१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१३ जून कॉलिन काउड्री रिची बेनॉ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २२-२६ जून कॉलिन काउड्री नील हार्वे लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
३री कसोटी ६-८ जुलै पीटर मे रिची बेनॉ हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २७ जुलै - १ ऑगस्ट पीटर मे रिची बेनॉ ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५४ धावांनी विजयी
५वी कसोटी १७-२२ ऑगस्ट पीटर मे रिची बेनॉ द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित