केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान केरावा, फिनलंड
स्थापना जून २०१४

प्रथम २०-२० १७ ऑगस्ट २०१९:
फिनलंड Flag of फिनलंड वि. स्पेनचा ध्वज स्पेन
अंतिम २०-२० १८ ऑगस्ट २०२१:
फिनलंड Flag of फिनलंड वि. स्वीडनचा ध्वज स्वीडन
शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान हे फिनलंडच्या केरावा शहरातील एक मैदान आहे.

१७ ऑगस्ट २०१९ रोजी फिनलंड आणि स्पेन या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.