Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४
झिम्बाब्वे
भारत
तारीख ६ – १४ जुलै २०२४
संघनायक सिकंदर रझा शुभमन गिल
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा डीयोन मायर्स (१३४) शुभमन गिल (१७०)
सर्वाधिक बळी ब्लेसिंग मुझाराबानी (६)
सिकंदर रझा (६)
मुकेश कुमार (८)
वॉशिंग्टन सुंदर (८)
मालिकावीर वॉशिंग्टन सुंदर (भा)

भारतीय क्रिकेट संघाने जुलै २०२४ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (T20I) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[][] फेब्रुवारी २०२४ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट (ZC) ने वेळापत्रकाची पुष्टी केली होती.[][]

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[] भारतचा ध्वज भारत[]

२६ जून २०२४ रोजी, नितीश कुमार रेड्डीला दुखापतीमुळे बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश करण्यात आला.[] पहिल्या दोन टी२० सामन्यांसाठी शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांच्या जागी हर्षित राणा, जितेश शर्मा आणि साई सुदर्शन यांची निवड करण्यात आली.[]

कोचिंग स्टाफ

[संपादन]

भारतचा ध्वज भारत

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

  • मुख्य प्रशिक्षक - जस्टिन सॅमन्स दक्षिण आफ्रिका
  • सहाय्यक प्रशिक्षक - डिओन इब्राहिम झिम्बाब्वे
  • फील्डिंग कोच - स्टुअर्ट मत्स्याकेनरी झिम्बाब्वे
  • सहाय्यक प्रशिक्षक - रिवाश गोविंद दक्षिण आफ्रिका

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आंटी२०

[संपादन]
६ जुलै २०२४
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११५/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०२ (१९.५ षटके)
शुभमन गिल ३१ (२९)
तेंडाई चटारा ३/१६ (३.५ षटके)
झिम्बाब्वे १३ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: सिकंदर रझा (झि)

२रा आंटी२०

[संपादन]
७ जुलै २०२४
१३:००
धावफलक
भारत Flag of भारत
२३४/२ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३४ (१८.२ षटके)
वेस्ली मढीवेरे ४३ (३९)
अवेश खान ३/१५ (३ षटके)
भारत १०० धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: अभिषेक शर्मा (भा)
  • भारत, फलंदाजी
  • साई सुदर्शनचे (भारत) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
  • अभिषेक शर्माचे (भारत) पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक.[]
  • झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये धावांच्या फरकाने हा संयुक्त-सर्वात मोठा पराभव होता.[१०][११]

३रा आंटी२०

[संपादन]
१० जुलै २०२४
१३:००
धावफलक
भारत Flag of भारत
१८२/४ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५९/६ (२० षटके)
शुभमन गिल ६६ (४९)
सिकंदर रझा २/२४ (४ षटके)
भारत २३ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि पर्सीवल सिझारा (झि)
सामनावीर: वॉशिंग्टन सुंदर (भारत)

४था आंटी२०

[संपादन]
१३ जुलै २०२४
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५२/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५६/० (१५.२ षटके)
सिकंदर रझा ४६ (२८)
खलील अहमद २/३२ (४ षटके)
भारत १० गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: यशस्वी जैस्वाल (भा)
  • भारत, क्षेत्ररक्षण
  • तुषार देशपांडेचे (भा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
  • सिकंदर रझा हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २,००० धावा करणारा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.[१४][१५]

५वा आंटी२०

[संपादन]
१४ जुलै २०२४
१३:००
धावफलक
भारत Flag of भारत
१६७/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२५ (१८.३ षटके)
भारत ४२ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इनो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: शिवम दुबे (भा)
  • झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वे भारताचे यजमानपद भूषवणार". क्रिकबझ्झ. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वे भारताचे यजमानपद भूषवणार". झिम्बाब्वे क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "झिम्बाब्वेने भारताविरुद्ध घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जाहीर केली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वेच्या संघात नक्वीचा समावेश". झिम्बाब्वे क्रिकेट. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय). ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "नितीश रेड्डीच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "भारताचा झिम्बाब्वे दौरा: पहिल्या दोन टी२० साठी सॅमसन, दुबे आणि जयस्वाल यांच्या जागी सुदर्शन, जितेश आणि हर्षित". द इंडियन एक्सप्रेस. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "भारत वि झिम्बाब्वे: अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक ठोकले, विक्रम करणारा सर्वात वेगवान भारतीय ठरला". द इंडियन एक्सप्रेस. ८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड यांच्या जोरावर दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर १०० धावांनी विजय". लाइव्हमिन्ट.कॉम. ८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "अभिषेक शर्मा आणि गोलंदाजांनी भारताला झिम्बाब्वेविरुद्ध विक्रमी आंतरराष्ट्रीय टी२० विजय मिळवून दिला; मालिका १-१ अशी बरोबरीत". इंडिया टीव्ही. ८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "सिकंदर रझाने रचला इतिहास; झिम्बाब्वे वि भारत सामन्यादरम्यान विशेष कामगिरी करणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू बनला". क्रिकेट वन. १० जुलै २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "झिम्बाब्वे वि भारत ३ऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० दरम्यान मोठी कामगिरी करणारा सिकंदर रझा पहिला झिम्बाब्वे खेळाडू ठरला". न्यूज९लाईव्ह. १० जुलै २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "सिकंदर रझा शाकिब, नबी आणि इतर एलिट यादीत सामील झाला आहे". Cricket.com. १५ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  15. ^ "झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा आंतरराष्ट्रीय टी२० मधील 'हा' दुर्मिळ मैलाचा दगड गाठणारा ५वा क्रिकेट खेळाडू ठरला". क्रिकेट वन. १५ जुलै २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६ | २०२२ | २०२४