Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५०-५१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१ डिसेंबर १९५० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४-१ [५]
१७ मार्च १९५१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [२]

डिसेंबर

[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ डिसेंबर लिंडसे हॅसेट फ्रेडी ब्राउन द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी
२री कसोटी २२-२७ डिसेंबर लिंडसे हॅसेट फ्रेडी ब्राउन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
३री कसोटी ५-९ जानेवारी लिंडसे हॅसेट फ्रेडी ब्राउन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १३ धावांनी विजयी
४थी कसोटी २-८ फेब्रुवारी लिंडसे हॅसेट फ्रेडी ब्राउन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७४ धावांनी विजयी
५वी कसोटी २३-२८ फेब्रुवारी लिंडसे हॅसेट फ्रेडी ब्राउन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी

मार्च

[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२१ मार्च वॉल्टर हॅडली फ्रेडी ब्राउन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२८ मार्च वॉल्टर हॅडली फ्रेडी ब्राउन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी