गर्न्सी क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२४
Appearance
(ग्वेर्नसे क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२४ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्वेर्नसे क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२४ | |||||
बेल्जियम | ग्वेर्नसे | ||||
तारीख | ८ – ९ जून २०२४ | ||||
संघनायक | शेराज शेख | ऑलिव्हर नाइटिंगेल | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | शहरयार बट (१५७) | मॅथ्यू स्टोक्स (१४८) | |||
सर्वाधिक बळी | खालिद अहमदी (५) | मॅथ्यू स्टोक्स (६) हॅरी जॉन्सन (६) |
ग्वेर्नसे क्रिकेट संघाने ८ ते ९ जून २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी बेल्जियमचा दौरा केला. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ८ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
शहरयार बट ३८ (१९)
हॅरी जॉन्सन २/३० (४ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अब्दुल है मुहम्मद (बेल्जियम) आणि हॅरी जॉन्सन (गर्न्सी) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ८ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
आयझॅक डमरेल ४० (२४)
रवी थापलियाल ४/३५ (४ षटके) |
बुरहान नियाज ४३ (२२) मॅथ्यू स्टोक्स ३/४२ (३.२ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा सामना
[संपादन] ९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
टॉम नाइटिंगेल ७३ (४७)
सज्जाद अहमदझाई ३/३३ (४ षटके) |
शहरयार बट ७६* (४२) हॅरी जॉन्सन १/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था सामना
[संपादन] ९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
मुरीद एकरामी २८ (२४)
ॲडम मार्टेल २/१९ (४ षटके) |
बेन फिचेट ४१ (३३) खालिद अहमदी १/१० (३ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.