आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रचलित द्वितीय विश्वयुद्धामुळे १९४३ चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम रद्द करण्यात आला. कोणत्याही देशात देशांतर्गत क्रिकेट खेळले गेले नाही.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Cricket Seasons archive". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1943 overview". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.