आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४०-४१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४०-४१ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९४० ते एप्रिल १९४१ पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे या हंगामात कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नव्हते.[१][२]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
२० डिसेंबर १९४० भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज सेलोन १-१ [३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season 1940–41". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1940–41 archive". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.