प्राग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे.

प्राग
Praha (चेक)
चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी

Prague Montage.jpg

Flag of Prague.svg
ध्वज
Prague CoA CZ.svg
चिन्ह
प्राग is located in चेक प्रजासत्ताक
प्राग
प्राग
प्रागचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 50°05′N 14°25′E / 50.08333°N 14.41667°E / 50.08333; 14.41667गुणक: 50°05′N 14°25′E / 50.08333°N 14.41667°E / 50.08333; 14.41667

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. ८८५
क्षेत्रफळ ४९६ चौ. किमी (१९२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३०९ फूट (३९९ मी)
लोकसंख्या  (जानेवारी २०११)
  - शहर १२,९०,८४६[१]
  - घनता २,५०४ /चौ. किमी (६,४९० /चौ. मैल)
  - महानगर २३,००,०००
www.praha.eu


प्राग (चेक: Praha, Cs-Praha.ogg प्राहा ) ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग शहराची लोकसंख्या १३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २३ लाख आहे.

शहररचना[संपादन]

जनसांख्यिकी[संपादन]

अर्थव्यवस्था[संपादन]

भूगोल[संपादन]

प्राग शहर व्लातावा नदीच्या किनार्‍यावर बोहेमिया खोर्‍याच्या मध्य्भागात 50°05"N व 14°27"E ह्या गुणकांवर वसले आहे.[२]

हवामान[संपादन]

प्रागचे हवामान सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड व सूर्यदर्शनरहित असतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान हिमाच्छादित जमीन आढळते. येथे पाउस तुलनेत कमी पडतो.

प्राग साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 1.0
(33.8)
3.2
(37.8)
8.5
(47.3)
14.2
(57.6)
18.7
(65.7)
22.0
(71.6)
24.7
(76.5)
24.5
(76.1)
20.0
(68)
13.6
(56.5)
6.9
(44.4)
2.6
(36.7)
13.33
(56)
सरासरी किमान °से (°फॅ) −4.6
(23.7)
−3.8
(25.2)
−0.5
(31.1)
3.1
(37.6)
8.4
(47.1)
11.2
(52.2)
13.5
(56.3)
13.3
(55.9)
9.5
(49.1)
5.1
(41.2)
0.9
(33.6)
−2.1
(28.2)
4.5
(40.1)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 23.5
(0.925)
22.6
(0.89)
28.1
(1.106)
38.2
(1.504)
77.2
(3.039)
72.7
(2.862)
66.2
(2.606)
69.6
(2.74)
40.0
(1.575)
30.5
(1.201)
31.9
(1.256)
25.3
(0.996)
525.8
(20.7)
सरासरी पर्जन्य दिवस 7 6 6 7 10 10 9 9 7 6 7 7 91
स्रोत: World Meteorological Organisation (UN)[३]

वाहतूक[संपादन]

शिक्षण[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

प्राग शहरचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: