आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४१-४२
Appearance
आंतरराष्ट्रीय क्रिकेट |
---|
१९४१ | १९४२ |
१९४१-४२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९४१ ते एप्रिल १९४२ पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धामुळे सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या.[१] या हंगामात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचे देशांतर्गत हंगाम होते.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Season 1941–42". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Season 1941–42 archive". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.