इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शक
इटली
इटलीचा ध्वज
इटलीचा ध्वज
कर्णधार
पहिला सामना
पर्यंत १० ऑगस्ट इ.स. २०२१

इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९९५ पासून इटली महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

इटालियन राष्ट्रीय महिला संघाने ऑस्ट्रिया महिलांविरुद्ध १० ऑगस्ट २०२१ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.