Jump to content

आपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अपिया या पानावरून पुनर्निर्देशित)

13°50′00″S 171°45′00″W / 13.83333°S 171.75000°W / -13.83333; -171.75000

आपिया
Apia
सामोआ देशाची राजधानी


आपियाचे सामोआमधील स्थान
देश सामो‌आ ध्वज सामो‌आ
राज्य ट्वामासागा
स्थापना वर्ष १८५०
क्षेत्रफळ ६० चौ. किमी (२३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची  फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५८,८००
  - घनता २,५३४.५ /चौ. किमी (६,५६४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ११:००

आपिया ही सामोआ ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २००६ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,७०८ आहे.