आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसम मे २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत आहे. या मोसमात १६ कसोटी सामने, २७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३२ टी२० सामने खेळविण्यात येणार आहेत. मोसमाची सुरुवात भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल, इंग्लंड एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल आणि पाकिस्तान टी२० अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर असताना झाली. तर ऑस्ट्रेलिया महिला महिला क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिल्या. हा मोसम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) २०१८-२३ एफ.टी.पी अंतर्गत सुरू झाला. एप्रिल २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने घेतलेल्या निर्णयामुळे जुलै २०१८ पासून सर्व सदस्य देशांना (महिला) टी२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला असून २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताच्या स्पर्धेतील महिला सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असेल.

या मोसमातील काही विक्रम[संपादन]

पुरुष[संपादन]

महिला[संपादन]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ मे २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [१] -
२४ मे २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [२] - ०-१ [२]
३१ मे २०१८ इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज विश्व XI - - १-० [१]
जून २०१८ भारतअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - - ३-० [३]
९ जून २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-१ [३] -
१० जून २०१८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड - १-० [१]
१२ जून २०१८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान - - ०-२ [२]
१३ जून २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया - ५-० [५] १-० [१] ०-२ [२]
१४ जून २०१८ भारतचा ध्वज भारत अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १-० [१] - -
२७ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारतचा ध्वज भारत - - ०-२ [२]
३ जुलै २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ४-१ [५] २-१ [३] १-२ [३]
४ जुलै २०१८ अमेरिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २-० [२] १-२ [३] १-२ [३]
१२ जुलै २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-० [२] २-३ [५] ०-१ [१] - ०-१ [१]
१३ जुलै २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान - ०-५ [५] -
२९ जुलै २०१८ इंग्लंडनेपाळचा ध्वज नेपाळ Flag of the Netherlands नेदरलँड्स ०-० [१]
१ ऑगस्ट २०१८ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेपाळचा ध्वज नेपाळ - १-१ [२] -
२० ऑगस्ट २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान - १-२ [३] ०-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२८ एप्रिल २०१८ मलेशिया आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ युगांडाचा ध्वज युगांडा
१२ जून २०१८ नेदरलँड्स २०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१ जुलै २०१८ झिम्बाब्वे २०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
महिला आंतरराष्ट्रीय मालिका
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म. कसोटी म. ए. दि. म. टी२०
४ मे २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५-० [५] ३-० [३]
६ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-३ [३] ०-१ [१]
९ जून २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-१ [३]
२८ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १-२ [३]
७ जूलै २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-१ [३]
जूलै २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१ जून २०१८ मलेशिया २०१८ महिला टी२० आशिया चषक बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२० जून २०१८ इंग्लंड महिला त्रिकोणी मालिका, इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
७ जुलै २०१८ नेदरलँड्स २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२० ऑगस्ट २०१८ बोत्स्वाना २०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला ट्वेंटी२० स्पर्धा नामिबियाचा ध्वज नामिबिया
२३ ऑगस्ट २०१८ कोलंबिया २०१८ दक्षिण अमेरिका महिला अजिंक्यपद स्पर्धा ब्राझीलचा ध्वज ब्राझील

एप्रिल[संपादन]

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
युगांडाचा ध्वज युगांडा 0 0 0 +१.१७५
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 0 0 0 +0.३४९
मलेशियाचा ध्वज मलेशिया 0 0 0 +0.३२२
जर्सीचा ध्वज जर्सी 0 0 0 +0.0४४
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू 0 0 0 -0.६७७
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा 0 0 0 -0.0६५
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १ २९ एप्रिल युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका मलेशियाचा ध्वज मलेशिया अन्वर अरुद्दीन किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नार मलेशियाचा ध्वज मलेशिया ९ धावांनी विजयी
सामना २ २९ एप्रिल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हमीद शहा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा टेरिन फ्रे रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ गडी राखून विजयी
सामना ३ २९ एप्रिल जर्सीचा ध्वज जर्सी चार्ल्स पारचर्ड व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार जर्सीचा ध्वज जर्सी ७ गडी राखून विजयी
सामना ४ ३० एप्रिल मलेशियाचा ध्वज मलेशिया अन्वर अरुद्दीन व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नार मलेशियाचा ध्वज मलेशिया २३ धावांनी विजयी
सामना ५ ३० एप्रिल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हमीद शहा जर्सीचा ध्वज जर्सी चार्ल्स पारचर्ड रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ७ गडी राखून विजयी (ड/लु)
सामना ६ ३० एप्रिल युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा टेरिन फ्रे युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार युगांडाचा ध्वज युगांडा १८९ धावांनी विजयी
सामना ७ २ मे बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा टेरिन फ्रे जर्सीचा ध्वज जर्सी चार्ल्स पारचर्ड किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नार बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ५८ धावांनी विजयी
सामना ८ २ मे युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर युगांडाचा ध्वज युगांडा ८१ धावांनी विजयी
सामना ९ २ मे मलेशियाचा ध्वज मलेशिया अन्वर अरुद्दीन डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हमीद शहा युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३३ धावांनी विजयी
सामना १० ३ मे युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हमीद शहा किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नार युगांडाचा ध्वज युगांडा १ धावेनी विजयी (ड/लु)
सामना ११ ३ मे मलेशियाचा ध्वज मलेशिया अन्वर अरुद्दीन जर्सीचा ध्वज जर्सी चार्ल्स पारचर्ड रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर जर्सीचा ध्वज जर्सी १० धावांनी विजयी (ड/लु)
सामना १२ ३ मे बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा टेरिन फ्रे व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ४ गडी राखून विजयी
सामना १३ ५ मे डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हमीद शहा व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नार व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ५ गडी राखून विजयी
सामना १४ ५ मे मलेशियाचा ध्वज मलेशिया अन्वर अरुद्दीन बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा टेरिन फ्रे रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर सामना बेनिकाली
सामना १५ ५ मे युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका जर्सीचा ध्वज जर्सी चार्ल्स पारचर्ड युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार सामना बेनिकाली
रिप्ले
सामना १४ ६ मे मलेशियाचा ध्वज मलेशिया अन्वर अरुद्दीन बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा टेरिन फ्रे किन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नार मलेशियाचा ध्वज मलेशिया ८९ धावांनी विजयी
सामना १५ ६ मे युगांडाचा ध्वज युगांडा रॉजर मुसाका जर्सीचा ध्वज जर्सी चार्ल्स पारचर्ड युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार युगांडाचा ध्वज युगांडा ७ धावांनी विजयी

संघांची अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ स्थिती
१ले युगांडाचा ध्वज युगांडा २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीनमध्ये बढती
२रे डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
३रे मलेशियाचा ध्वज मलेशिया विभाग चार मध्येच राहिले
४थे जर्सीचा ध्वज जर्सी
५वे व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू विभाग पाच मध्ये घसरण
६वे बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा

मे[संपादन]

बांग्लादेशी महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८[संपादन]

म.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १११० ४ मे डेन व्हान नीकर्क रुमाना अहमद सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०६ धावांनी विजयी
म.ए.दि. ११११ ६ मे डेन व्हान नीकर्क रुमाना अहमद सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी आणि १९७ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. १११२ ९ मे डेन व्हान नीकर्क रुमाना अहमद डायमंड ओव्हल, किंबर्ले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी आणि २१४ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. १११३ ११ मे क्लोई ट्रायॉन रुमाना अहमद डायमंड ओव्हल, किंबर्ले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५४ धावांनी विजयी
म.ए.दि. १११४ १४ मे डेन व्हान नीकर्क रुमाना अहमद स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि ९० चेंडू राखून विजयी
मटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२० ४१३ १७ मे क्लोई ट्रायॉन सलमा खातून डायमंड ओव्हल, किंबर्ले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी
मटी२० ४१४ १९ मे डेन व्हान नीकर्क सलमा खातून स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२ धावांनी विजयी
मटी२० ४१५ २० मे डेन व्हान नीकर्क सलमा खातून स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३ धावांनी विजयी (ड/लु)

|}

पाकिस्तानचा आयर्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ११–१५ मे विल्यम पोर्टरफील्ड सरफराज अहमद मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, मालाहाईड, (डब्लिन) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी

पाकिस्तान वि. इंग्लंड[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४–२८ मे ज्यो रूट सरफराज अहमद लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १–५ जून ज्यो रूट सरफराज अहमद हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५५ धावांनी विजयी

वेस्ट इंडीज वि. विश्व XI[संपादन]

टी२० मालिका
क्र. दिनांक वेस्ट इंडीज कर्णधार विश्व XI कर्णधार स्थळ निकाल
एकमेव टी२० ३१ मे कार्लोस ब्रेथवेट शहीद आफ्रिदी लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७२ धावांनी विजयी

जून[संपादन]

बांग्लादेश क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये[संपादन]

टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली टी२० ३ जून असघर स्तानिकझाई शाकिब अल हसन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४५ धावांनी विजयी
२री टी२० ५ जून असघर स्तानिकझाई शाकिब अल हसन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
३री टी२० ७ जून असघर स्तानिकझाई शाकिब अल हसन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १ धावेनी विजयी

२०१८ महिला टी२० आशिया चषक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत 0 0 +२.४४६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 0 0 +१.११६
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 0 0 +१.८५०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका 0 0 +0.८९१
थायलंडचा ध्वज थायलंड 0 0 -१.२०६
मलेशियाचा ध्वज मलेशिया 0 0 0 0 -५.३0२
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना ३ जून भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर मलेशियाचा ध्वज मलेशिया विनीफ्रेड दुराईसिंगम किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत १४२ धावांनी विजयी
मटी२० ४१६ ३ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
३रा सामना ३ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बिस्माह मारूफ थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी आणि ४२ चेंडू राखून विजयी.
मटी२० ४१७ ४ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बिस्माह मारूफ किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि १३ चेंडू राखून विजयी.
सामना ५ ४ जून भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत ६६ धावांनी विजयी
सामना ६ ४ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने मलेशियाचा ध्वज मलेशिया विनीफ्रेड दुराईसिंगम रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९० धावांनी विजयी
मटी२० ४१८ ६ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बिस्माह मारूफ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २३ धावांनी विजयी
सामना ८ ६ जून थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच मलेशियाचा ध्वज मलेशिया विनीफ्रेड दुराईसिंगम रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर थायलंडचा ध्वज थायलंड ९ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी.
मटी२० ४१९ ६ जून भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
सामना १० ७ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ गडी आणि ५३ चेंडू राखून विजयी.
सामना ११ ७ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बिस्माह मारूफ मलेशियाचा ध्वज मलेशिया विनीफ्रेड दुराईसिंगम रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४७ धावांनी विजयी
मटी२० ४२१ ७ जून भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी.
मटी२० ४२२ ९ जून भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बिस्माह मारूफ किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि २३ चेंडू राखून विजयी.
सामना १४ ९ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर थायलंडचा ध्वज थायलंड ६ गडी आणि ० चेंडू राखून विजयी.
सामना १५ ९ जून बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून मलेशियाचा ध्वज मलेशिया विनीफ्रेड दुराईसिंगम रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७० धावांनी विजयी
अंतिम सामना
अंतिम सामना १० जून भारतचा ध्वज भारत हरमनप्रीत कौर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी आणि ० चेंडू राखून विजयी.

|}

श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

सॉबर्स-टिसेरा ट्रॉफी - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६–१० जून जेसन होल्डर दिनेश चंदिमल क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२६ धावांनी विजयी
२री कसोटी १४–१८ जून जेसन होल्डर दिनेश चंदिमल डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया सामना अनिर्णित
३री कसोटी २४–२८ जून जेसन होल्डर सुरंगा लकमल केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी

न्यू झीलंड महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

मटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव मटी२० ६ जून लॉरा डिलेनी सुझी बेट्स वाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी आणि ५४ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ८ जून लॉरा डिलेनी सुझी बेट्स वाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३४६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १० जून लॉरा डिलेनी एमी सॅटरथ्वाइट दि हिल्स क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३०६ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १३ जून लॉरा डिलेनी सुझी बेट्स क्लोनट्राफ्ट क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३०५ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका महिला वि. इंग्लंड महिला[संपादन]

२०१७-२० आय.सी.सी महिला चैंपियनशीप - एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ९ जून हेदर नाइट डेन व्हान नीकर्क न्यू रोड, वूस्टर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
२रा म.ए.दि. १२ जून हेदर नाइट डेन व्हान नीकर्क काउंटी क्रिकेट मैदान, होव इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६९ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १५ जून हेदर नाइट डेन व्हान नीकर्क सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी आणि ३६ चेंडू राखून विजयी

इंग्लंडचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १० जून काईल कोएट्झर आयॉन मॉर्गन दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ६ धावांनी विजयी

२०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (वि) 0 0 +१.१४८
Flag of the Netherlands नेदरलँड्स 0 0 0 -१.५५३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड 0 0 +0.४१0
त्रिकोणी मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२० ६७० १२ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन हॅजलवेग मैदान, रॉटरडॅम Flag of the Netherlands नेदरलँड्स ४ धावांनी विजयी
टी२० ६७२ १३ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन हॅजलवेग मैदान, रॉटरडॅम Flag of the Netherlands नेदरलँड्स ४ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी
टी२० ६७४ १६ जून आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर स्पोर्टपार्क हेट शूट्स्वेल्ड, डेवेन्टर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४६ धावांनी विजयी
टी२० ६७५ १७ जून आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर स्पोर्टपार्क हेट शूट्स्वेल्ड, डेवेन्टर सामना बरोबरीत
टी२० ६७६ १९ जून Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर विआरए क्रिकेट ग्राउंड, आम्सटेलवीन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
टी२० ६७७ २० जून Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर विआरए क्रिकेट ग्राउंड, आम्सटेलवीन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ११५ धावांनी विजयी

पाकिस्तानचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली टी२० १२ जून काईल कोएट्झर सरफराज अहमद दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४८ धावांनी विजयी
२री टी२० १३ जून काईल कोएट्झर सरफराज अहमद दि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८४ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ जून आयॉन मॉर्गन टिम पेन द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी आणि ३६ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. १६ जून जोस बटलर टिम पेन सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३८ धावांनी विजयी
३रा ए.दि. १९ जून आयॉन मॉर्गन टिम पेन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४२ धावांनी विजयी
४था ए.दि. २१ जून आयॉन मॉर्गन टिम पेन रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी
५वा ए.दि. २४ जून आयॉन मॉर्गन टिम पेन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव टी२० २७ जून आयॉन मॉर्गन ॲरन फिंच एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २८ धावांनी विजयी

अफगाणिस्तानचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १४ जून अजिंक्य रहाणे असघर स्तानिकझाई एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत एक डाव आणि २६२ धावांनी विजयी

२०१८ महिला टी२० त्रिकोणी मालिका (इंग्लंडमध्ये)[संपादन]

महिला टी२० त्रिकोणी मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली म.टी२० २० जून दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका डेन व्हान नीकर्क न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड सुझी बेट्स काउंटी मैदान, टॉंटन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६६ धावांनी विजयी
२री म.टी२० २० जून् इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका डेन व्हान नीकर्क काउंटी मैदान, टॉंटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२१ धावांनी विजयी
३री म.टी२० २३ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका डेन व्हान नीकर्क काउंटी मैदान, टॉंटन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
४थी म.टी२० २३ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड सुझी बेट्स काउंटी मैदान, टॉंटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५४ धावांनी विजयी
५वी म.टी२० २८ जून दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका डेन व्हान नीकर्क न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड सुझी बेट्स ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी आणि २८ चेंडू राखून विजयी
६वी म.टी२० २८ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड सुझी बेट्स ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी
अंतिम सामना
७वी म.टी२० १ जुलै इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेदर नाइट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड सुझी बेट्स काउंटी मैदान, चेम्सफोर्ड

भारताचा आयर्लंड दौरा[संपादन]

टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली टी२० २७ जून गॅरी विल्सन विराट कोहली मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन भारतचा ध्वज भारत ७६ धावांनी विजयी
२री टी२० २९ जून गॅरी विल्सन विराट कोहली मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन भारतचा ध्वज भारत १४३ धावांनी विजयी

बांग्लादेशी महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

मटी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली मटी२० २८ जून लॉरा डिलेनी सलमा खातून वाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
२री मटी२० २९ जून लॉरा डिलेनी सलमा खातून मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
३री मटी२० १ जुलै लॉरा डिलेनी सलमा खातून सिडनी परेड, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी आणि ० चेंडू राखून विजयी

जुलै[संपादन]

२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0 0 +0.000
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 0 0 0 0 0 0 +0.000
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे 0 0 0 0 0 0 +0.000
तिरंगी मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली टी२० १ जुलै झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७४ धावांनी विजयी
२री टी२० २ जुलै ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी आणि ६१ चेंडू राखून विजयी
३री टी२० ३ जुलै झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजयी
४थी टी२० ४ जुलै झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
५वी टी२० ५ जुलै ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४५ धावांनी विजयी
६वी टी२० ६ जुलै झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
अंतिम
अंतिम ८ जुलै ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सरफराज अहमद हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला टी२० ३ जुलै आयॉन मॉर्गन विराट कोहली ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि १० चेंडू राखून विजयी
२रा टी२० ६ जुलै आयॉन मॉर्गन विराट कोहली सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
३रा टी२० ८ जुलै आयॉन मॉर्गन विराट कोहली काउंटी मैदान, ब्रिस्टल भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि १२ जुलै आयॉन मॉर्गन विराट कोहली ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ५९ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि १४ जुलै आयॉन मॉर्गन विराट कोहली लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८६ धावांनी विजयी
३रा ए.दि १७ जुलै आयॉन मॉर्गन विराट कोहली हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
पतौडी ट्रॉफी - कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ ऑगस्ट ज्यो रूट विराट कोहली एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१ धावांनी विजयी
२री कसोटी ९-१३ ऑगस्ट ज्यो रूट विराट कोहली लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि १५९ धावांनी विजयी
३री कसोटी १८-२२ ऑगस्ट ज्यो रूट विराट कोहली ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम भारतचा ध्वज भारत २०३ धावांनी विजयी
४थी कसोटी ३० ऑगस्ट - ३ सप्टेंबर ज्यो रूट विराट कोहली रोझ बोल, साउथहॅंप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६० धावांनी विजयी
५वी कसोटी ७-११ सप्टेंबर ज्यो रूट विराट कोहली द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११८ धावांनी विजयी

बांग्लादेश विंडिज आणि अमेरिकेत[संपादन]

कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-८ जुलै जेसन होल्डर शाकिब अल हसन सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज एक डाव आणि २१९ धावांनी विजयी
२री कसोटी १२–१६ जुलै जेसन होल्डर शाकिब अल हसन सबाइना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १६६ धावांनी विजयी
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ जुलै जेसन होल्डर मशरिफ बिन मूर्तझा प्रोव्हिडन्स मैदान, गयाना बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४८ धावांनी विजयी
२रा ए.दि. २५ जुलै जेसन होल्डर मशरिफ बिन मूर्तझा प्रोव्हिडन्स मैदान, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३ धावांनी विजयी
३रा ए.दि. २८ जुलै जेसन होल्डर मशरिफ बिन मूर्तझा वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १८ धावांनी विजयी
टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली टी२० ३१ जुलै कार्लोस ब्रेथवेट शाकिब अल हसन वॉर्नर पार्क मैदान, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी (ड/लु)
२री टी२० ४ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट शाकिब अल हसन सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ धावांनी विजयी
३री टी२० ५ ऑगस्ट कार्लोस ब्रेथवेट शाकिब अल हसन सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ धावांनी विजयी (ड/लु)

२०१८ महिला टी२० विश्वचषक पात्रता[संपादन]

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मटी२० ४४३ ७ जुलै आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड लॉरा डिलेनी थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७ गडी आणि २१ चेंडू राखून विजयी
मटी२० ४४४ ७ जुलै स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड केथरून ब्रेस युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ९ गडी आणि ७७ चेंडू राखून विजयी
मटी२० ४४५ ७ जुलै Flag of the Netherlands नेदरलँड्स हेदर सीगर्स संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरिया तस्रीम कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
मटी२० ४४६ ७ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पाउका सियाका वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी आणि ३१ चेंडू राखून विजयी
मटी२० ४४७ ८ जुलै युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त युगांडाचा ध्वज युगांडा ४ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
मटी२० ४४८ ८ जुलै स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड केथरून ब्रेस आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड लॉरा डिलेनी वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ९ गडी आणि २६ चेंडू राखून विजयी
मटी२० ४४९ ८ जुलै Flag of the Netherlands नेदरलँड्स हेदर सीगर्स बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
मटी२० ४५० ८ जुलै पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पाउका सियाका संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरिया तस्रीम वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
मटी२० ४५१ १० जुलै थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड केथरून ब्रेस कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २७ धावांनी विजयी
मटी२० ४५२ १० जुलै आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड लॉरा डिलेनी युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ८ गडी आणि ४७ चेंडू राखून विजयी
मटी२० ४५३ १० जुलै संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरिया तस्रीम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी आणि ७७ चेंडू राखून विजयी
मटी२० ४५४ १० जुलै Flag of the Netherlands नेदरलँड्स हेदर सीगर्स पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पाउका सियाका वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ४४ धावांनी विजयी
प्लेऑफ उपांत्य फेरी
मटी२० ४५६ १२ जुलै युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो Flag of the Netherlands नेदरलँड्स हेदर सीगर्स कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त युगांडाचा ध्वज युगांडा ६ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
मटी२० ४५८ १२ जुलै थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरिया तस्रीम कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त थायलंडचा ध्वज थायलंड ७ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
उपांत्य फेरी
मटी२० ४५५ १२ जुलै आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड लॉरा डिलेनी पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी पाउका सियाका वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
मटी२० ४५७ १२ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश सलमा खातून स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड केथरून ब्रेस वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
प्लेऑफ
७व्या स्थानाकरता १४ जुलै वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
३ऱ्या स्थानाकरता १४ जुलै कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त
५व्या स्थानाकरता १४ जुलै वि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन
अंतिम सामना
अंतिम सामना १४ जुलै कॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्त

संघांची अंतिम स्थिती[संपादन]

स्थान संघ
१ले बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२रे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३रे स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४थे पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५वे थायलंडचा ध्वज थायलंड
६वे युगांडाचा ध्वज युगांडा
७वे संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
८वे Flag of the Netherlands नेदरलँड्स

  २०१८ महिला टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

२०१७-२० महिला चॅंपियनशिप – म.ए.दि. मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ११२१ ७ जुलै हेदर नाइट सुझी बेट्स हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४२ धावांनी विजयी
म.ए.दि. ११२२ ११ जुलै हेदर नाइट सुझी बेट्स काऊंटी मैदान, डर्बी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२३ धावांनी विजयी
म.ए.दि. ११२३ १३ जुलै हेदर नाइट सुझी बेट्स ग्रेस रोड, लीस्टर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३११ १२-१६ जुलै सुरंगा लकमल फाफ डू प्लेसी गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २७८ धावांनी विजयी
कसोटी २३१३ २०-२४ जुलै सुरंगा लकमल फाफ डू प्लेसी सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १९९ धावांनी विजयी
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ जुलै ॲंजेलो मॅथ्यूज फाफ डू प्लेसी रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ११४ चेंडू राखून विजयी
२रा ए.दि. १ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज फाफ डू प्लेसी रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी
३रा ए.दि. ५ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज फाफ डू प्लेसी पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅन्डी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी
४था ए.दि. ८ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज क्विंटन डी कॉक पाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅन्डी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ धावांनी विजयी (ड/लु)
५वा ए.दि. १२ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज क्विंटन डी कॉक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १७८ धावांनी विजयी
टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव टी२० १४ ऑगस्ट ॲंजेलो मॅथ्यूज ज्यॉं-पॉल डुमिनी रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी आणि २४ चेंडू राखून विजयी

|}

पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ जुलै हॅमिल्टन मासाकाद्झा सरफराज अहमद क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१ धावांनी विजयी
२रा ए.दि. १६ जुलै हॅमिल्टन मासाकाद्झा सरफराज अहमद क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी आणि ८४ चेंडू राखून विजयी
३रा ए.दि. १८ जुलै हॅमिल्टन मासाकाद्झा सरफराज अहमद क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी आणि २४१ चेंडू राखून विजयी
४था ए.दि. २० जुलै हॅमिल्टन मासाकाद्झा सरफराज अहमद क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २४४ धावांनी विजयी
५वा ए.दि. २२ जुलै हॅमिल्टन मासाकाद्झा सरफराज अहमद क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३१ धावांनी विजयी

नेपाळ क्रिकेट संघ नेदरलँड्सविरूद्ध इंग्लंडमध्ये[संपादन]

नेपाळ वि. नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय टी२० सामना
क्र. दिनांक नेपाळचा कर्णधार नेदरलँड्सचा कर्णधार स्थळ निकाल
टी२० ६९१ २९ जुलै पारस खडका पीटर सीलार लॉर्ड्स, लंडन सामन्याचा निकाल लागला नाही

ऑगस्ट[संपादन]

नेपाळचा नेदरलँड्स दौरा[संपादन]

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १ ऑगस्ट पीटर सीलार पारस खडका वि.आर.ए क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन Flag of the Netherlands नेदरलँड्स ५५ धावांनी विजयी
२रा ए.दि. ३ ऑगस्ट पीटर सीलार पारस खडका वि.आर.ए क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीन नेपाळचा ध्वज नेपाळ १ धावेनी विजयी

अफगाणिस्तानचा आयर्लंड दौरा[संपादन]

टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली टी२० २० ऑगस्ट गॅरी विल्सन असघर अफगाण ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १६ धावांनी विजयी
२री टी२० २२ ऑगस्ट गॅरी विल्सन असघर अफगाण ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८१ धावांनी विजयी
३री टी२० २४ ऑगस्ट गॅरी विल्सन असघर अफगाण ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन सामना रद्द
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड असघर अफगाण स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २९ धावांनी विजयी
२रा ए.दि. २९ ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड असघर अफगाण स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३ गडी आणि ३७ चेंडू राखून विजयी
३रा ए.दि. ३१ ऑगस्ट विल्यम पोर्टरफील्ड असघर अफगाण स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८ गडी आणि १५७ चेंडू राखून विजयी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट 'अ' गुणफलक".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट 'ब' गुणफलक".