Jump to content

अब्ताहा मकसूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अब्ताहा मकसूद (११ जून, इ.स. १९९९:ग्लासगो, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Abtaha Maqsood". ESPN Cricinfo. 13 February 2017 रोजी पाहिले.
  2. "Abtaha Maqsood: Scotland spinner on Ramadan, fasting and wearing a hijab". BBC Sport. 6 May 2021 रोजी पाहिले.