मंगोलिया क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगोलिया क्रिकेट संघाने ७ ते १२ मे २०२४ या काळात ७ टी२०आ खेळण्यासाठी जपानचा दौरा केला. जपानने मालिका ६-० अशी जिंकली.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]