हॅपी व्हॅली मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅपी व्हॅली मैदान
मैदान माहिती
स्थान एपीसकोपी, सायप्रस
स्थापना २०२१

प्रथम २०-२० ५ ऑक्टोबर २०२१:
सायप्रस Flag of सायप्रस वि. एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
अंतिम २०-२० ८ ऑक्टोबर २०२१:
एस्टोनिया Flag of एस्टोनिया वि.  आईल ऑफ मान
शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

'हॅपी व्हॅली मैदान हे सायप्रसच्या एपीसकोपी शहरातील एक मैदान आहे.

५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायप्रस आणि एस्टोनिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.