आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०२-०३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन १९०२ मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
११ ऑक्टोबर १९०२ दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-२ [३]

ऑक्टोबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१४ ऑक्टोबर हेन्री टेबरर ज्यो डार्लिंग ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
२री कसोटी १८-२१ ऑक्टोबर बिडी अँडरसन ज्यो डार्लिंग ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५९ धावांनी विजयी
३री कसोटी ८-११ नोव्हेंबर अर्नेस्ट हॅलिवेल ज्यो डार्लिंग सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी