आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८७-८८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१० फेब्रुवारी १८८८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [१]

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १०-१५ फेब्रुवारी पर्सी मॅकडोनेल वॉल्टर रीड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२६ धावांनी विजयी