आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ जून १९६८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-११ जून कॉलिन काउड्री बिल लॉरी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५९ धावांनी विजयी
२री कसोटी २०-२५ जून कॉलिन काउड्री बिल लॉरी लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-१६ जुलै कॉलिन काउड्री बिल लॉरी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
४थी कसोटी २५-३० जुलै टॉम ग्रेव्हनी बॅरी जार्मन हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
५वी कसोटी २२-२७ ऑगस्ट कॉलिन काउड्री बिल लॉरी द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २२६ धावांनी विजयी