Jump to content

ऱ्वांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रवांडा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऱ्वांडा
Repubulika y'u Rwanda
République du Rwanda
Republic of Rwanda
ऱ्वांडाचे प्रजासत्ताक
ऱ्वांडाचा ध्वज ऱ्वांडाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Ubumwe, Umurimo, Gukunda Igihugu"
(एकात्मता, कष्ट, देशप्रेम)
राष्ट्रगीत: Rwanda nziza
सुंदर ऱ्वांडा
ऱ्वांडाचे स्थान
ऱ्वांडाचे स्थान
ऱ्वांडाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किगाली
अधिकृत भाषा किन्यारुवांडा, फ्रेंच, इंग्रजी
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख पॉल कागामे
 - पंतप्रधान अनास्तासे मुरेकेझी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ जुलै १९६२ (बेल्जियमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २६,३३८ किमी (१४९वा क्रमांक)
 - पाणी (%) ५.३
लोकसंख्या
 -एकूण १,२०,१२,५८९ (८३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४१९.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १६.३६८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,५३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५०६ (कमी) (१५१ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन ऱ्वांडन फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०२:००
आय.एस.ओ. ३१६६-१ RW
आंतरजाल प्रत्यय .rw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २५०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ऱ्वांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. ऱ्वांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला काँगो हे देश आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: