आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१७ जुलै १८९३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १-० [३]

जुलै[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-१९ जुलै अँड्रु स्टोड्डार्ट जॅक ब्लॅकहॅम लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी १४-१६ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस जॅक ब्लॅकहॅम द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ४३ धावांनी विजयी
३री कसोटी २४-२६ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस जॅक ब्लॅकहॅम लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित