नॉर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्वे
Kongeriket Norge
Kongeriket Noreg
नॉर्वेचे राजतंत्र
नॉर्वेचा ध्वज नॉर्वेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: आल्ट फोर नोर्गे
(नॉर्वेकरता सर्व काही)
राष्ट्रगीत: या, वी एल्स्कर डेट लांडेट
(हो, आम्ही या भूमीवर प्रेम करतो.)
नॉर्वेचे स्थान
नॉर्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ओस्लो
अधिकृत भाषा नॉर्वेजियन
इतर प्रमुख भाषा सामी
सरकार संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही
 - राजा हाराल्ड पाचवा
 - पंतप्रधान जेन्स स्टोल्टेनबर्ग
महत्त्वपूर्ण घटना
 - एकत्रीकरण इ.स. ८७२ 
 - संविधान १७ मे १८१४ 
 - स्वीडन व नॉर्वेच्या संघाची बरखास्ती ७ जून १९०५ 
 - नाझी आक्रमण ९ एप्रिल १९४०
८ मे १९४५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,८५,२५२ किमी (६१वा क्रमांक)
 - पाणी (%) ७.०
लोकसंख्या
 -एकूण ५३,४७,५०० (११६वा क्रमांक)
 - घनता १२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २५९.०५४ अब्ज[१] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५२,९६४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.९३८[२] (अति उच्च) (पहिला)
राष्ट्रीय चलन नॉर्वेजियन क्रोन (NOK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ NO
आंतरजाल प्रत्यय .no
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४७
राष्ट्र_नकाशा


नॉर्वेचे राजतंत्र (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंडरशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्रउत्तर समुद्र आहेत. स्वालबार्डयान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.[३][४][५] नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.[६]

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. Norway. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. Human Development Report 2010. United Nations (2010). 4 November 2010 रोजी पाहिले.
  3. World Economic Outlook Database-April 2009, Gross domestic product per capita, current prices, International Monetary Fund. Retrieved April 22, 2009.
  4. World Economic Outlook Database-April 2009, Gross domestic product based on purchasing-power-parity (PPP) per capita GDP, International Monetary Fund. Retrieved April 22, 2009.
  5. Report for selected countries and subjects – current account balance, U.S. dollars, billions. International Monetary Fund. www.imf.org (October 2008). 2009-05-12 रोजी पाहिले.
  6. Human Development Index 2009. Human Development Report. hdr.undp.org (2009-10-05). 2009-10-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: