Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७१-७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९७१ च्या डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे भारतात प्रथम-श्रेणी सामने खेळायला येणाऱ्या अमेरिका क्रिकेट संघाचा दौरा रद्द करावा लागला. भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिका-रशिया या दोन मातब्बर देशांच्या हस्तक्षेपामुळे जागतिक राजकारण वाढीला लागल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय देशांचे दौरे युद्ध संपेपर्यंत स्थगित केले. आधीच्या वेळापत्रकानुसार न्यू झीलंडचा संघ वेस्ट इंडीजला नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान कसोटी मालिकेसाठी जाणार होता. परंतु तो दौरा भारत-पाक युद्ध आणि त्यावरून घोंघावणारे तृतीय विश्व युद्धाचे ढग यामुळे पुढे ढकलण्यात आला. अखेर फेब्रुवारी १९७२ मध्ये परिस्थिती शमल्यानंतर न्यू झीलंडला वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर रवाना होता आले.

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१६ फेब्रुवारी १९७२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-० [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
५ फेब्रुवारी १९७२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [१]
२५ फेब्रुवारी १९७२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [३]

फेब्रुवारी

[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी ४२५-८ फेब्रुवारीमिरियाम नीट्रिश मॅककेल्वीजंक्शन ओव्हल, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४३ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ६९३१६-२१ फेब्रुवारीगारफील्ड सोबर्सग्रॅहाम डाउलिंगसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित
कसोटी ६९४९-१४ मार्चगारफील्ड सोबर्सग्रॅहाम डाउलिंगक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
कसोटी ६९५२३-२८ मार्चगारफील्ड सोबर्सबेव्हन काँग्डनकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
कसोटी ६९६६-११ एप्रिलगारफील्ड सोबर्सबेव्हन काँग्डनबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
कसोटी ६९७२०-२६ एप्रिलगारफील्ड सोबर्सबेव्हन काँग्डनक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित

न्यू झीलंड महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा

[संपादन]
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी ४३२५-२८ फेब्रुवारीमाउरीन पेनट्रिश मॅककेल्वीसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनसामना अनिर्णित
म.कसोटी ४४१०-१३ मार्चमाउरीन पेनट्रिश मॅककेल्वीकिंग्जमेड, डर्बनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १८८ धावांनी विजयी
म.कसोटी ४५२४-२७ मार्चमाउरीन पेनट्रिश मॅककेल्वीवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गसामना अनिर्णित