आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२७ मे १९०९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [५]

मे[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-२९ मे आर्ची मॅकलारेन माँटी नोबल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी १४-१६ जून आर्ची मॅकलारेन माँटी नोबल लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३री कसोटी १-३ जुलै आर्ची मॅकलारेन माँटी नोबल हेडिंग्ले, लीड्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२६ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-२८ जुलै आर्ची मॅकलारेन माँटी नोबल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी ९-११ ऑगस्ट आर्ची मॅकलारेन माँटी नोबल द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित