आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७७-७८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ डिसेंबर १९७७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ३-२ [५]
१४ डिसेंबर १९७७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [३] १-२ [३]
१० फेब्रुवारी १९७८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [३]
२२ फेब्रुवारी १९७८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-१ [५] १-१ [२]
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१ जानेवारी १९७८ भारत १९७८ महिला क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

डिसेंबर[संपादन]

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ डिसेंबर बॉब सिंप्सन बिशनसिंग बेदी द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
२री कसोटी १६-२१ डिसेंबर बॉब सिंप्सन बिशनसिंग बेदी वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
३री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी बॉब सिंप्सन बिशनसिंग बेदी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत २२२ धावांनी विजयी
४थी कसोटी ७-१२ जानेवारी बॉब सिंप्सन बिशनसिंग बेदी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत १ डाव आणि २ धावांनी विजयी
५वी कसोटी २८ जानेवारी - ३ फेब्रुवारी बॉब सिंप्सन बिशनसिंग बेदी ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४७ धावांनी विजयी

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१९ डिसेंबर वसिम बारी माइक ब्रेअर्ली गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी २-७ जानेवारी वसिम बारी माइक ब्रेअर्ली नियाझ स्टेडियम, हैदराबाद सामना अनिर्णित
२री कसोटी १८-२३ जानेवारी वसिम बारी जॉफ्री बॉयकॉट नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ डिसेंबर वसिम बारी माइक ब्रेअर्ली झफर अली स्टेडियम, साहिवाल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३० डिसेंबर वसिम बारी जॉफ्री बॉयकॉट जिन्ना स्टेडियम, सियालकोट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ जानेवारी वसिम बारी माइक ब्रेअर्ली गद्दाफी मैदान, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३६ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

महिला क्रिकेट विश्वचषक[संपादन]

संघ
खे वि गुण रनरेट
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि) ३.२६४
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २.६५७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २.७७७
भारतचा ध्वज भारत १.९८८
१९७८ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्गरेट जेनिंग्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ट्रिश मॅककेल्वी कीनान स्टेडियम, जमशेदपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १ जानेवारी भारतचा ध्वज भारत डायना एडलजी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेरी पिलिंग ईडन गार्डन्स, कोलकाता इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. ५ जानेवारी भारतचा ध्वज भारत डायना एडलजी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ट्रिश मॅककेल्वी मोईन-उल-हक स्टेडियम, पटना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. ८ जानेवारी भारतचा ध्वज भारत डायना एडलजी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्गरेट जेनिंग्स मोईन-उल-हक स्टेडियम, पटना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
५वा म.ए.दि. ८ जानेवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेरी पिलिंग न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ट्रिश मॅककेल्वी लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि. १३ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्गरेट जेनिंग्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मेरी पिलिंग लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ फेब्रुवारी माइक बर्गीस जॉफ बॉयकॉट बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७२ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१५ फेब्रुवारी माइक बर्गीस जॉफ बॉयकॉट लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७४ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१५ फेब्रुवारी माइक बर्गीस जॉफ बॉयकॉट इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ फेब्रुवारी डेरेक मरे बॉब सिंप्सन अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४४ धावांनी विजयी (ड/लु)
२रा ए.दि. १२ एप्रिल अल्विन कालिचरण बॉब सिंप्सन मिंडू फिलिप मैदान, सेंट लुसिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-५ मार्च क्लाइव्ह लॉईड बॉब सिंप्सन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १०६ धावांनी विजयी
२री कसोटी १७-१९ मार्च क्लाइव्ह लॉईड बॉब सिंप्सन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
३री कसोटी ३१ मार्च - ५ एप्रिल अल्विन कालिचरण बॉब सिंप्सन बाउर्डा, गयाना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
४थी कसोटी १५-१८ एप्रिल अल्विन कालिचरण बॉब सिंप्सन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९८ धावांनी विजयी
५वी कसोटी २८ एप्रिल - ३ मे अल्विन कालिचरण बॉब सिंप्सन सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित