आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९३४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ जून सिरिल वॉल्टर्स बिल वूडफुल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २३८ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२५ जून बॉब वायट बिल वूडफुल लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३८ धावांनी विजयी
३री कसोटी ६-१० जुलै बॉब वायट बिल वूडफुल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २०-२४ जुलै बॉब वायट बिल वूडफुल हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
५वी कसोटी १८-२२ ऑगस्ट बॉब वायट बिल वूडफुल द ओव्हल, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५६२ धावांनी विजयी