Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ जुलै १९७९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १-० [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२२ मे १९७९ इंग्लंड १९७९ आय.सी.सी. चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९ जून १९७९ इंग्लंड १९७९ क्रिकेट विश्वचषक वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
ऑगस्ट १९७९ फिजी १९७९ दक्षिण-पॅसिफिक खेळांमधील क्रिकेट - पुरूष 1 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
2 न्यू हब्ड्रीस
3 फिजीचा ध्वज फिजी
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
६ जून १९७९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-० [३] १-१ [३]

आयसीसी चषक

[संपादन]

१९७९ आय.सी.सी. चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला सामना २२ मे आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो सिंगापूरचा ध्वज सिंगापूर प्रितम सिंग पिकविक क्रिकेट क्लब मैदान, बर्मिंगहॅम सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १ गडी राखून विजयी
२रा सामना २२-२३ मे पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर फोर्डहाउस क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्प्टन अनिर्णित
३रा सामना २२-२३ मे कॅनडाचा ध्वज कॅनडा गार्नेट ब्रिस्बेन मलेशियाचा ध्वज मलेशिया रसिहा रत्नलिंघम वॉरविक क्रिकेट क्लब मैदान, वॉरविकशायर कॅनडाचा ध्वज कॅनडा ४४ धावांनी विजयी
४था सामना २२ मे फिजीचा ध्वज फिजी इनोक तंबुआलेवू डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क क्लॉस बूस ओर्लटन पार्क, वेलिंग्टन डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ गडी राखून विजयी
५वा सामना २२ मे Flag of the United States अमेरिका अनिल लष्करी इस्रायलचा ध्वज इस्रायल जेरॉलड केसेल ब्लॉसमफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल Flag of the United States अमेरिका ४१ धावांनी विजयी
६वा सामना २२-२३ मे वेल्सचा ध्वज वेल्स डेव्हिड जोन्स Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिस व्हान शॉवेनबर्ग एन्वील क्रिकेट क्लब मैदान, स्टोरब्रिज वेल्सचा ध्वज वेल्स १५ धावांनी विजयी (ड/लु)
७वा सामना २४ मे आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर बुल्स हेड मैदान, कॉवेंट्री पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका ५ गडी राखून विजयी
८वा सामना २४ मे पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन अँबलकोट, स्टोरब्रिज बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ७ गडी राखून विजयी
९वा सामना २४ मे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश रकिबुल हसन फिजीचा ध्वज फिजी इनोक तंबुआलेवू वॉटर ऑर्टन क्रिकेट क्लब मैदान, बर्मिंगहॅम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२ धावांनी विजयी
१०वा सामना २४ मे मलेशियाचा ध्वज मलेशिया रसिहा रत्नलिंघम डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क क्लॉस बूस चेस्टर रोड उत्तर मैदान, किडरमिन्स्टर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ७ गडी राखून विजयी
११वा सामना २४ मे इस्रायलचा ध्वज इस्रायल जेरॉलड केसेल Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिस व्हान शॉवेनबर्ग बॅनबरी ट्वेंटी क्रिकेट मैदान, बॅनबरी Flag of the Netherlands नेदरलँड्स ८ गडी राखून विजयी
१२वा सामना २४ मे Flag of the United States अमेरिका अनिल लष्करी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून नॉरदॅम्प्टनशायर सेंट्स क्रिकेट क्लब मैदान, नॉरदॅम्प्टन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी राखून विजयी
१३वा सामना २४ मे आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया बॅनबरी ट्वेंटी क्रिकेट मैदान, बॅनबरी अनिर्णित
१४वा सामना २९-३० मे बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर प्रितम सिंग फोर्डहाउस क्रिकेट क्लब मैदान, वूल्व्हरहॅम्प्टन सामना रद्द
१५वा सामना २९ मे कॅनडाचा ध्वज कॅनडा गार्नेट ब्रिस्बेन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश रकिबुल हसन लीचफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, लीचफिल्ड कॅनडाचा ध्वज कॅनडा ४९ धावांनी विजयी
१६वा सामना २९-३० मे फिजीचा ध्वज फिजी इनोक तंबुआलेवू मलेशियाचा ध्वज मलेशिया रसिहा रत्नलिंघम लेमिंग्टन क्रिकेट क्लब मैदान, लेमिंग्टन स्पा सामना रद्द
१७वा सामना २९-३० मे Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिस शॉवेनबर्ग Flag of the United States अमेरिका अनिल लष्करी केनिलवर्थ मैदान, केनिलवर्थ सामना रद्द
१८वा सामना २९-३० मे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून वेल्सचा ध्वज वेल्स डेव्हिड जोन्स लेस्टर रोड, हिंक्ली सामना रद्द
१९वा सामना ३१ मे-१ जून आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्रिस्टोफर निनो बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन हेडन हिल पार्क, ओल्ड हिल बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ९ गडी राखून विजयी
२०वा सामना ३१ मे सिंगापूरचा ध्वज सिंगापूर प्रितम सिंग पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर लंडन रोड, श्रुजबरी पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका ५ गडी राखून विजयी
२१वा सामना ३१ मे-१ जून मलेशियाचा ध्वज मलेशिया रसिहा रत्नलिंघम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश रकिबुल हसन गॉरवे मैदान, वॉलसॉल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी राखून विजयी
२२वा सामना ३१ मे-१ जून डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क क्लॉस बूस कॅनडाचा ध्वज कॅनडा गार्नेट ब्रिस्बेन डॉरिज मैदान, डॉरिज डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ४६ धावांनी विजयी
२३वा सामना ३१ मे-१ जून वेल्सचा ध्वज वेल्स डेव्हिड जोन्स इस्रायलचा ध्वज इस्रायल जेरॉलड केसेल ॲस्टवूड बँक मैदान, रेड्डिटच वेल्सचा ध्वज वेल्स ९१ धावांनी विजयी
२४वा सामना ३१ मे-१ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिस शॉवेनबर्ग मॉसले क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल Flag of the Netherlands नेदरलँड्स ४५ धावांनी विजयी
२५वा सामना ४ जून पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिका नरेंद्र ठाकर बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन बॉर्नवील क्रिकेट मैदान, बॉर्नवील बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ९ गडी राखून विजयी
२६वा सामना ४ जून पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी नायजेल एगोनिया सिंगापूरचा ध्वज सिंगापूर प्रितम सिंग वेस्ट ब्रॉमिच मैदान, वेस्ट ब्रॉमिच पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ८७ धावांनी विजयी
२७वा सामना ४ जून डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क क्लॉस बूस बांगलादेशचा ध्वज बांगलादेश रकिबुल हसन किंग्स हिथ क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १० धावांनी विजयी
२८वा सामना ४ जून कॅनडाचा ध्वज कॅनडा ब्रायन मॉरिसेट फिजीचा ध्वज फिजी इनोक तंबुआलेवू सोलिहुल क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल कॅनडाचा ध्वज कॅनडा ५६ धावांनी विजयी
२९वा सामना ४ जून इस्रायलचा ध्वज इस्रायल जेरॉलड केसेल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून केनिलवर्थ मैदान, केनिलवर्थ इस्रायलचा ध्वज इस्रायल बहाल केल्याने विजयी
३०वा सामना ४ जून Flag of the United States अमेरिका अनिल लष्करी वेल्सचा ध्वज वेल्स डेव्हिड जोन्स ओल्टन क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल Flag of the United States अमेरिका ८ धावांनी विजयी
१९७९ आय.सी.सी. चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा सामना ६ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क क्लॉस बूस मिचेल्स-बटलर्स मैदान, बर्मिंगहॅम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०८ धावांनी विजयी
३२वा सामना ६ जून बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ग्लॅडस्टोन ब्राउन कॅनडाचा ध्वज कॅनडा ब्रायन मॉरिसेट ॲलाइड मैदान, बर्टन-ऑन-टेंट कॅनडाचा ध्वज कॅनडा ४ गडी राखून विजयी
१९७९ आय.सी.सी. चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३३वा सामना २१ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून कॅनडाचा ध्वज कॅनडा ब्रायन मॉरिसेट न्यू रोड, वूस्टरशायर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६० धावांनी विजयी

संघांची अंतिम स्थिती

[संपादन]

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आणि कॅनडाचा ध्वज कॅनडा १९७९ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरले.

वेस्ट इंडीज महिलांचा इंग्लंड दौरा

[संपादन]
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ६ जून सुझॅन गोटमॅन ग्रेस विल्यम्स लेन्सबरी क्रीडा मैदान, टेडिंग्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १३ जून सुझॅन गोटमॅन ग्रेस विल्यम्स मोट पार्क, मेडस्टोन सामना रद्द
३रा म.ए.दि. ७ जुलै सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर स्टीटली कंपनी मैदान, शिरेक्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १६-१८ जून सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री म.कसोटी २३-२५ जून सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
३री म.कसोटी १-३ जुलै सुझॅन गोटमॅन पॅट्रिसिया व्हिटटेकर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४ धावांनी विजयी

क्रिकेट विश्वचषक

[संपादन]

१९७९ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ जून भारतचा ध्वज भारत श्रीनिवासराघवन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ९ जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड माइक बर्गीस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ९ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. ९ जून कॅनडाचा ध्वज कॅनडा ब्रायन मॉरिसेट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आसिफ इकबाल हेडिंग्ले, लीड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १३ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनुरा टेनेकून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन सामना रद्द
६वा ए.दि. १३ जून भारतचा ध्वज भारत श्रीनिवासराघवन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड माइक बर्गीस हेडिंग्ले, लीड्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १३-१४ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आसिफ इकबाल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८९ धावांनी विजयी
८वा ए.दि. १३-१४ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली कॅनडाचा ध्वज कॅनडा ब्रायन मॉरिसेट ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १६-१८ जून भारतचा ध्वज भारत श्रीनिवासराघवन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बंदुला वर्णपुरा ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४७ धावांनी विजयी
१०वा ए.दि. १६ जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड माइक बर्गीस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३२ धावांनी विजयी
११वा ए.दि. १६ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस कॅनडाचा ध्वज कॅनडा ब्रायन मॉरिसेट एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १६ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आसिफ इकबाल हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४ धावांनी विजयी
१९७९ क्रिकेट विश्वचषक - बाद फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. २० जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड माइक बर्गीस ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ धावांनी विजयी
१४वा ए.दि. २० जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आसिफ इकबाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४३ धावांनी विजयी
१९७९ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१५वा ए.दि. २३ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड माइक ब्रेअर्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९२ धावांनी विजयी

जुलै

[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१६ जुलै माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
२री कसोटी २-७ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२१ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० ऑगस्ट - ४ सप्टेंबर माइक ब्रेअर्ली श्रीनिवासराघवन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित