आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२१ मे १९८७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [५] २-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२८ जून १९८७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [३]
१६ जुलै १९८७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [३] १-१ [३]

मे[संपादन]

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २१ मे माईक गॅटिंग इम्रान खान द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २३ मे माईक गॅटिंग इम्रान खान ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २५ मे माईक गॅटिंग इम्रान खान एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-९ जून माईक गॅटिंग इम्रान खान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
२री कसोटी १८-२३ जून माईक गॅटिंग इम्रान खान लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी २-६ जुलै माईक गॅटिंग इम्रान खान हेडिंग्ले, लीड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि १८ धावांनी विजयी
४थी कसोटी २३-२८ जुलै माईक गॅटिंग इम्रान खान एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
५वी कसोटी ६-११ ऑगस्ट माईक गॅटिंग इम्रान खान द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित

जून[संपादन]

ऑस्ट्रेलिया महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २८ जून मेरी-पॅट मूर लीन लार्सेन ओर्मियु क्रिकेट स्टेडियम, बेलफास्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११० धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १ जुलै मेरी-पॅट मूर लीन लार्सेन कॉलेज पार्क, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२३ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २ जुलै मेरी-पॅट मूर लीन लार्सेन कॉलेज पार्क, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०५ धावांनी विजयी

जुलै[संपादन]

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १६ जुलै कॅरॉल हॉज लीन लार्सेन लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी
२रा म.ए.दि. २२ जुलै कॅरॉल हॉज लीन लार्सेन वूडब्रिज रोड, गुईलफोर्ड सामना रद्द
३रा म.ए.दि. २५ जुलै कॅरॉल हॉज लीन लार्सेन सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १-३ ऑगस्ट कॅरॉल हॉज लीन लार्सेन न्यू रोड, वूस्टरशायर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २१ धावांनी विजयी
२री म.कसोटी २१-२४ ऑगस्ट कॅरॉल हॉज लीन लार्सेन कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान, कॉलिंगहॅम सामना अनिर्णित
३री म.कसोटी २९ ऑगस्ट - १ सप्टेंबर कॅरॉल हॉज लीन लार्सेन काउंटी मैदान, होव सामना अनिर्णित