Jump to content

सुने विटमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुने विटमन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सुने ॲलेट विटमन
जन्म ३ फेब्रुवारी, १९९५ (1995-02-03) (वय: २९)
विंडहोक, नामिबिया
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १६) ५ जानेवारी २०१९ वि झिम्बाब्वे
शेवटची टी२०आ २ मे २०२३ वि युगांडा
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१/२२ उत्तर पश्चिम
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ५१
धावा ८१३
फलंदाजीची सरासरी १८.०६
शतके/अर्धशतके ०/५
सर्वोच्च धावसंख्या ९३*
चेंडू ७२६
बळी ३७
गोलंदाजीची सरासरी १४.७८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/१०
झेल/यष्टीचीत १२/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ ऑक्टोबर २०२३

सुने ॲलेट विटमन (जन्म ३ फेब्रुवारी १९९५) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आहे.[] तिने ५ जानेवारी २०१९ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध झिम्बाब्वेच्या नामिबिया दौऱ्यात नामिबिया महिला क्रिकेट संघासाठी महिला टी२०आ आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sune Wittmann". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "1st T20I, Zimbabwe Women tour of Namibia at Walvis Bay, Jan 5 2019". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.