आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९४-९५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ सप्टेंबर १९९४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३]
११ ऑक्टोबर १९९४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-० [३] १-२ [३]
१७ ऑक्टोबर १९९४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-१ [३] ४-१ [५]
२५ नोव्हेंबर १९९४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-१ [५]
२५ नोव्हेंबर १९९४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-१ [३]
१९ जानेवारी १९९५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-० [१]
२२ जानेवारी १९९५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-१ [२] ०-३ [३]
३१ जानेवारी १९९५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-२ [३] १-१ [३]
४ मार्च १९९५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-१ [१]
८ मार्च १९९५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [४] ४-१ [५]
११ मार्च १९९५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-१ [२] १-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१२ ऑक्टोबर १९९४ पाकिस्तान १९९४-९५ पाकिस्तान तिरंगी मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३ ऑक्टोबर १९९४ भारत १९९४-९५ विल्स विश्व मालिका भारतचा ध्वज भारत
२ डिसेंबर १९९४ दक्षिण आफ्रिका १९९४-९५ मंडेला चषक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२ डिसेंबर १९९४ ऑस्ट्रेलिया १९९४-९५ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५ फेब्रुवारी १९९५ न्यूझीलंड १९९४-९५ न्यू झीलंड शतकपूर्ती मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५ एप्रिल १९९५ संयुक्त अरब अमिराती १९९५ आशिया चषक भारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
७ फेब्रुवारी १९९५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ०-० [१] ०-१ [१]
२८ फेब्रुवारी १९९५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-० [१]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१४ फेब्रुवारी १९९५ न्यूझीलंड १९९४-९५ न्यू झीलंड महिला शतकपूर्ती मालिका भारतचा ध्वज भारत

सप्टेंबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ सप्टेंबर - २ ऑक्टोबर सलीम मलिक मार्क टेलर नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून विजयी
२री कसोटी ५-९ ऑक्टोबर सलीम मलिक मार्क टेलर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी सामना अनिर्णित
३री कसोटी १-५ नोव्हेंबर सलीम मलिक मार्क टेलर गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित

ऑक्टोबर[संपादन]

पाकिस्तान तिरंगी मालिका[संपादन]

साचा:१९९४-९५ पाकिस्तान तिरंगी मालिका

१९९४-९५ पाकिस्तान तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १२ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स गद्दाफी स्टेडियम, लाहोर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
२रा ए.दि. १४ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १६ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
४था ए.दि. १८ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २२ धावांनी विजयी
५वा ए.दि. २० ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३९ धावांनी विजयी
६वा ए.दि. २२ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २४ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २६ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला सामना रद्द
९वा ए.दि. २८ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
१९९४-९५ पाकिस्तान तिरंगी मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि. ३० ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर गद्दाफी स्टेडियम, लाहोर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६३ धावांनी विजयी

श्रीलंकेचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१६ ऑक्टोबर अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे सामना अनिर्णित
२री कसोटी २०-२४ ऑक्टोबर अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो सामना अनिर्णित
३री कसोटी २६-३१ ऑक्टोबर अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ नोव्हेंबर अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५६ धावांनी विजयी
२रा ए.दि. ५ नोव्हेंबर अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २ धावांनी विजयी
३रा ए.दि. ६ नोव्हेंबर अँडी फ्लॉवर अर्जुन रणतुंगा हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १९१ धावांनी विजयी

वेस्ट इंडीजचा भारत दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ ऑक्टोबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श नाहर सिंग स्टेडियम, फरिदाबाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९६ धावांनी विजयी
२रा ए.दि. २० ऑक्टोबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श वानखेडे स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत ८ धावांनी विजयी
३रा ए.दि. ७ नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत ४ धावांनी विजयी
४था ए.दि. ९ नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श बाराबती स्टेडियम, कटक भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ११ नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन ब्रायन लारा सवाई मानसिंग मैदान, जयपूर भारतचा ध्वज भारत ५ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२२ नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श वानखेडे स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत ९६ धावांनी विजयी
२री कसोटी १-५ डिसेंबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर सामना अनिर्णित
३री कसोटी १०-१४ डिसेंबर मोहम्मद अझहरुद्दीन कर्टनी वॉल्श पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २४३ धावांनी विजयी

विल्स विश्व मालिका[संपादन]

साचा:१९९४-९५ विल्स विश्व मालिका

१९९४-९५ विल्स विश्व मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २६ ऑक्टोबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श नेहरू स्टेडियम, मडगाव अनिर्णित
३रा ए.दि. २८ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. ३० ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श ग्रीन पार्क, कानपूर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४६ धावांनी विजयी
५वा ए.दि. १ नोव्हेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श नेहरू स्टेडियम, गुवाहाटी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३५ धावांनी विजयी
६वा ए.दि. ३ नोव्हेंबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत १०७ धावांनी विजयी
१९९४-९५ विल्स विश्व मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ५ नोव्हेंबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत ७२ धावांनी विजयी

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२९ नोव्हेंबर मार्क टेलर मायकेल आथरटन द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८४ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ डिसेंबर मार्क टेलर मायकेल आथरटन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २९५ धावांनी विजयी
३री कसोटी १-५ जानेवारी मार्क टेलर मायकेल आथरटन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी २६-३० जानेवारी मार्क टेलर मायकेल आथरटन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०६ धावांनी विजयी
५वी कसोटी ३-७ फेब्रुवारी मार्क टेलर मायकेल आथरटन वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३२९ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२९ नोव्हेंबर हान्सी क्रोन्ये केन रदरफोर्ड वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३७ धावांनी विजयी
२री कसोटी २६-३० डिसेंबर हान्सी क्रोन्ये केन रदरफोर्ड किंग्समेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २-६ जानेवारी हान्सी क्रोन्ये केन रदरफोर्ड न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी

डिसेंबर[संपादन]

बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका[संपादन]

साचा:१९९४-९५ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका

१९९४-९५ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अँडी फ्लॉवर वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
लिस्ट-अ ४ डिसेंबर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अँडी फ्लॉवर वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल आथरटन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
३रा ए.दि. ८ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अँडी फ्लॉवर बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८४ धावांनी विजयी
लिस्ट-अ १० डिसेंबर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अँडी फ्लॉवर ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ ७ गडी राखून विजयी
लिस्ट-अ ११ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
लिस्ट-अ १३ डिसेंबर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१ धावांनी विजयी
४था ए.दि. १५ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल आथरटन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अँडी फ्लॉवर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १३ धावांनी विजयी
५वा ए.दि. ७ जानेवारी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल आथरटन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अँडी फ्लॉवर द गॅब्बा, ब्रिस्बेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २६ धावांनी विजयी
लिस्ट-अ ८ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
६वा ए.दि. १० जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल आथरटन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३७ धावांनी विजयी
लिस्ट-अ १२ जानेवारी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल आथरटन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ २९ धावांनी विजयी
१९९४-९५ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
लिस्ट-अ १५ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
लिस्ट-अ १७ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ डेमियन मार्टिन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

मंडेला चषक[संपादन]

साचा:१९९४-९५ मंडेला चषक

१९९४-९५ मंडेला चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २ डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा किंग्जमेड, डर्बन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ धावांनी विजयी
३रा ए.दि. ६ डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६९ धावांनी विजयी
४था ए.दि. ८ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन अनिर्णित
५वा ए.दि. १० डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ११ डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८१ धावांनी विजयी
७वा ए.दि. १३ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १५ डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३५ धावांनी विजयी
९वा ए.दि. १७ डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक किंग्जमेड, डर्बन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १८ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा बफेलो पार्क, ईस्ट लंडन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १९ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक बफेलो पार्क, ईस्ट लंडन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. २१ डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४४ धावांनी विजयी
१९९४-९५ मंडेला चषक - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १० जानेवारी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी
१४वा ए.दि. १२ जानेवारी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सलीम मलिक वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५७ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १९-२३ जानेवारी हान्सी क्रोन्ये सलीम मलिक वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२४ धावांनी विजयी

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ जानेवारी केन रदरफोर्ड कर्टनी वॉल्श इडन पार्क, ऑकलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी
२रा ए.दि. २५ जानेवारी केन रदरफोर्ड कर्टनी वॉल्श बेसिन रिझर्व, वेलिंग्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४१ धावांनी विजयी
३रा ए.दि. २८ जानेवारी केन रदरफोर्ड कर्टनी वॉल्श लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-७ फेब्रुवारी केन रदरफोर्ड कर्टनी वॉल्श लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री कसोटी १०-१३ फेब्रुवारी केन रदरफोर्ड कर्टनी वॉल्श बेसिन रिझर्व, वेलिंग्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३२२ धावांनी विजयी

पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ जानेवारी - ४ फेब्रुवारी अँडी फ्लॉवर सलीम मलिक हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १ डाव आणि ३२२ धावांनी विजयी
२री कसोटी ७-९ फेब्रुवारी अँडी फ्लॉवर सलीम मलिक क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १५-१९ फेब्रुवारी अँडी फ्लॉवर सलीम मलिक हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९९ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ फेब्रुवारी अँडी फ्लॉवर सलीम मलिक हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे सामना बरोबरीत
२रा ए.दि. २५ फेब्रुवारी अँडी फ्लॉवर सलीम मलिक हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २६ फेब्रुवारी अँडी फ्लॉवर सलीम मलिक हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ७४ धावांनी विजयी

फेब्रुवारी[संपादन]

भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी ७-१० फेब्रुवारी साराह इलिंगवर्थ पूर्णिमा राऊ ट्राफालगार पार्क, नेल्सन सामना अनिर्णित
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.ए.दि. १२ फेब्रुवारी साराह इलिंगवर्थ पूर्णिमा राऊ हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च भारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी

न्यू झीलंड महिला शतकपूर्ती मालिका[संपादन]

साचा:१९९४-९५ न्यू झीलंड महिला शतकपूर्ती मालिका

१९९४-९५ न्यू झीलंड महिला शतकपूर्ती मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १४ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क व्हिक्टोरिया पार्क, वांगानुई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ धावेने विजयी
२रा म.ए.दि. १६ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क भारतचा ध्वज भारत पूर्णिमा राऊ लेविन डोमेन मैदान, लेविन भारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. १८ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ भारतचा ध्वज भारत पूर्णिमा राऊ बेसिन रिझर्व, वेलिंग्टन भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २० फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
५वा म.ए.दि. २२ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क भारतचा ध्वज भारत पूर्णिमा राऊ स्मॉलबोर्न पार्क, रोटोरुआ सामना रद्द
६वा म.ए.दि. २३ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ भारतचा ध्वज भारत पूर्णिमा राऊ सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
१९९४-९५ न्यू झीलंड महिला शतकपूर्ती मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा म.ए.दि. २५ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ भारतचा ध्वज भारत पूर्णिमा राऊ इडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत २० धावांनी विजयी

न्यू झीलंड शतकपूर्ती मालिका[संपादन]

साचा:१९९४-९५ न्यू झीलंड शतकपूर्ती मालिका

१९९४-९५ न्यू झीलंड शतकपूर्ती मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १६ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १८ फेब्रुवारी भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये सेडन पार्क, हॅमिल्टन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १४ धावांनी विजयी
४था ए.दि. १९ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
५वा ए.दि. २२ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २३-२४ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४६ धावांनी विजयी
१९९४-९५ न्यू झीलंड शतकपूर्ती मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २६ फेब्रुवारी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड केन रदरफोर्ड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्क टेलर इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी २८ फेब्रुवारी - ३ मार्च साराह इलिंगवर्थ बेलिंडा क्लार्क हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित

मार्च[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ४-८ मार्च केन रदरफोर्ड हान्सी क्रोन्ये इडन पार्क, ऑकलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९३ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ८ मार्च रिची रिचर्डसन मार्क टेलर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ मार्च कर्टनी वॉल्श मार्क टेलर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६ धावांनी विजयी
३रा ए.दि. १२ मार्च कर्टनी वॉल्श मार्क टेलर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३३ धावांनी विजयी
४था ए.दि. १५ मार्च कर्टनी वॉल्श मार्क टेलर अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १८ मार्च कर्टनी वॉल्श मार्क टेलर बाउर्डा, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ मार्च - २ एप्रिल रिची रिचर्डसन मार्क टेलर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी ८-१३ एप्रिल रिची रिचर्डसन मार्क टेलर अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा सामना अनिर्णित
३री कसोटी २१-२३ एप्रिल रिची रिचर्डसन मार्क टेलर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २९ एप्रिल - ३ मे रिची रिचर्डसन मार्क टेलर सबिना पार्क, किंग्स्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५३ धावांनी विजयी

श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१५ मार्च केन रदरफोर्ड अर्जुन रणतुंगा मॅकलीन पार्क, नेपियर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २४१ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२२ मार्च केन रदरफोर्ड अर्जुन रणतुंगा कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ मार्च केन रदरफोर्ड अर्जुन रणतुंगा लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३३ धावांनी विजयी
२रा ए.दि. २९ मार्च केन रदरफोर्ड अर्जुन रणतुंगा सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५७ धावांनी विजयी
३रा ए.दि. १ एप्रिल केन रदरफोर्ड अर्जुन रणतुंगा इडन पार्क, ऑकलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५१ धावांनी विजयी

एप्रिल[संपादन]

आशिया चषक[संपादन]

मुख्य पान: १९९५ आशिया चषक
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत ४.८५६
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.७०१
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.५९६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २.९३३
१९९५ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ५ एप्रिल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अक्रम खान भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ एप्रिल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अक्रम खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०७ धावांनी विजयी
३रा ए.दि. ७ एप्रिल भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोईन खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९७ धावांनी विजयी
४था ए.दि. ८ एप्रिल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अक्रम खान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोईन खान शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ९ एप्रिल भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ११ एप्रिल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सईद अन्वर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
१९९५ आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. १४ एप्रिल भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी