ग्रीस राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीस
ग्रीसचा ध्वज
असोसिएशन हेलेनिक क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९५)
आयसीसी प्रदेश युरोप
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि. रोमेनियाचा ध्वज रोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; ९ सप्टेंबर २०२२
अलीकडील महिला टी२०आ वि. रोमेनियाचा ध्वज रोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; ११ सप्टेंबर २०२२
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[२]३/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[३]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

ग्रीसचा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ग्रीसचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर ग्रीस महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र आहेत.[४][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 9 August 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. 31 July 2019 रोजी पाहिले.