नेदरलँड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलँड्स
Koninkrijk der Nederlanden
नेदरलँड्सचे राजतंत्र
नेदरलँड्सचा ध्वज नेदरलँड्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Ik zal handhaven" (डच)
राष्ट्रगीत: हेट विल्हेमस
नेदरलँड्सचे स्थान
नेदरलँड्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अ‍ॅम्स्टरडॅम, हेग
सर्वात मोठे शहर अ‍ॅम्स्टरडॅम
अधिकृत भाषा डच
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राणी राणी बेआट्रिक्स
 - पंतप्रधान मार्क रूटा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १५८१ 
युरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण ४१,५२६ किमी (१३५वा क्रमांक)
 - पाणी (%) १८.४१
लोकसंख्या
 - २०१० १,६६,०७,४९३ (६१वा क्रमांक)
 - घनता ३९९.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६५८.२२८ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३९,९३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.८९०[२] (अति उच्च) (७ वा)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ NL
आंतरजाल प्रत्यय .nl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३१
राष्ट्र_नकाशा


नेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सच्या राजतंत्राची राणी व राष्ट्रप्रमूख आहे. अ‍ॅम्स्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नेदरलँड्सचे राजतंत्र[संपादन]

नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत.

देश लोकसंख्या
(२००९)
क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
Flag of the Netherlands नेदरलँड्सचे राजतंत्र 16,803,390 42,519 392
-- अरूबा ध्वज अरूबा 106,050 193 538
-- Flag of the Netherlands नेदरलँड्स 16,500,156 41,526 394
-- Flag of the Netherlands Antilles नेदरलँड्स अँटिल्स 197,184 800 240

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

नेदरलँड्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.

राजकीय विभाग[संपादन]

नेदरलँड्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. Netherlands. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. Human Development Report 2010. United Nations (2010). 4 November 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: