ऱ्वांडा क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रवांडा क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान किगाली, रवांडा
स्थापना २०११
आसनक्षमता १०,०००
मालक रवांडा सरकार
प्रचालक रवांडा क्रिकेट स्टेडियम फाउंडेशन
यजमान रवांडा क्रिकेट संघ
रवांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (किंवा किकोरिको ओव्हल) हे रवांडातील किगाली शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. जून २०१९ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय खेळवला गेला.