आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७८-७९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१ ऑक्टोबर १९७८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत २-० [३] २-१ [३]
१ डिसेंबर १९७८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-५ [६] २-१ [५]
१ डिसेंबर १९७८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-० [६]
२ फेब्रुवारी १९७९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [३]
१० मार्च १९७९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [२]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१२ जानेवारी १९७९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३]

ऑक्टोबर[संपादन]

भारताचा पाकिस्तान दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १ ऑक्टोबर मुश्ताक मोहम्मद बिशनसिंग बेदी अयुब नॅशनल स्टेडियम, क्वेट्टा भारतचा ध्वज भारत ४ धावांनी विजयी
२रा ए.दि. १३ ऑक्टोबर मुश्ताक मोहम्मद बिशनसिंग बेदी जिन्ना स्टेडियम, सियालकोट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३ नोव्हेंबर मुश्ताक मोहम्मद बिशनसिंग बेदी झफर अली स्टेडियम, साहिवाल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सवलतीने विजयी (भारताने सामना अर्ध्यावर सोडला)
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२१ ऑक्टोबर मुश्ताक मोहम्मद बिशनसिंग बेदी इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना अनिर्णित
२री कसोटी २७ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर मुश्ताक मोहम्मद बिशनसिंग बेदी गद्दाफी मैदान, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२री कसोटी १४-१९ नोव्हेंबर मुश्ताक मोहम्मद बिशनसिंग बेदी नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-६ डिसेंबर ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली द गॅब्बा, ब्रिस्बेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी १५-२० डिसेंबर ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली वाका मैदान, पर्थ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६६ धावांनी विजयी
३री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी
४थी कसोटी ६-११ जानेवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९३ धावांनी विजयी
५वी कसोटी २७ जानेवारी - १ फेब्रुवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०५ धावांनी विजयी
६वी कसोटी १०-१४ फेब्रुवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ डिसेंबर ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना रद्द
२रा ए.दि. १३ जानेवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित
३रा ए.दि. २४ जानेवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. ४ फेब्रुवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ७ फेब्रुवारी ग्रॅहाम यॅलप माइक ब्रेअर्ली मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-६ डिसेंबर सुनील गावसकर अल्विन कालिचरण वानखेडे स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
२री कसोटी १५-२० डिसेंबर सुनील गावसकर अल्विन कालिचरण कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूर सामना अनिर्णित
३री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी सुनील गावसकर अल्विन कालिचरण ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१६ जानेवारी सुनील गावसकर अल्विन कालिचरण एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास भारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
५वी कसोटी २४-२९ जानेवारी सुनील गावसकर अल्विन कालिचरण फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
६वी कसोटी २-८ फेब्रुवारी सुनील गावसकर अल्विन कालिचरण ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित

जानेवारी[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १२-१५ जानेवारी शॅरन ट्रेड्रिया ट्रिश मॅककेल्वी विद्यापीठ ओव्हल, सिडनी सामना अनिर्णित
२री म.कसोटी १९-२२ जानेवारी शॅरन ट्रेड्रिया ट्रिश मॅककेल्वी उन्ले ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ७४ धावांनी विजयी
३री म.कसोटी २६-२९ जानेवारी शॅरन ट्रेड्रिया ट्रिश मॅककेल्वी अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

फेब्रुवारी[संपादन]

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ फेब्रुवारी माइक बर्गीस मुश्ताक मोहम्मद लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२८ धावांनी विजयी
२री कसोटी १६-२१ फेब्रुवारी माइक बर्गीस मुश्ताक मोहम्मद मॅकलीन पार्क, नेपियर सामना अनिर्णित
३री कसोटी २३-२८ फेब्रुवारी माइक बर्गीस मुश्ताक मोहम्मद इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित

मार्च[संपादन]

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ मार्च ग्रॅहाम यॅलप मुश्ताक मोहम्मद मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७१ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ मार्च किम ह्युस मुश्ताक मोहम्मद वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी