Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
५ ऑक्टोबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय XI १-० [१] ३-० [३]
२१ ऑक्टोबर २००५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३] ४-० [५] ०-१ [१]
२५ ऑक्टोबर २००५ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [३] ६-१ [७]
३ नोव्हेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३-० [३]
१२ नोव्हेंबर २००५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-० [३] ३-२ [५]
१६ नोव्हेंबर २००५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-२ [५]
३ डिसेंबर २००५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [३]
१६ डिसेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-० [३] १-० [१]
१६ डिसेंबर २००५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३-१ [४]
१४ जानेवारी २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत १-० [३] १-४ [५]
१६ फेब्रुवारी २००६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-० [३] ४-१ [५] १-० [१]
२० फेब्रुवारी २००६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-२ [२] १-२ [३]
२४ फेब्रुवारी २००६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [३] ३-२ [५] १-० [१]
२५ फेब्रुवारी २००६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे केन्याचा ध्वज केन्या २-२ [५]
१ मार्च २००६ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [३] ५-१ [७]
१७ मार्च २००६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश केन्याचा ध्वज केन्या ४-० [४]
१७ मार्च २००६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [२] ०-२ [३]
९ एप्रिल २००६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-२ [२] ०-३ [३]
१८ एप्रिल २००६ संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत १-१ [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१३ जानेवारी २००६ ऑस्ट्रेलिया २००५-०६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी २००६ श्रीलंका २००६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१० नोव्हेंबर २००५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [२]
२१ नोव्हेंबर २००५ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [१] ४-१ [५]
१८ फेब्रुवारी २००६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत १-० [१]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२८ डिसेंबर २००५ पाकिस्तान २००५-०६ महिला आशिया चषक भारतचा ध्वज भारत

डिसेंबर

[संपादन]

महिला आशिया चषक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
भारतचा ध्वज भारत २० अंतिम सामन्यात बढती
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बाद
२००५-०६ महिला आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २८ डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सना जावेद श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने नॅशनल स्टेडियम, कराची श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. २९ डिसेंबर भारतचा ध्वज भारत मिताली राज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने नॅशनल स्टेडियम, कराची भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. ३० डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सना जावेद भारतचा ध्वज भारत मिताली राज नॅशनल स्टेडियम, कराची भारतचा ध्वज भारत १९३ धावांनी विजयी
४था म.ए.दि. ३१ डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सना जावेद श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने नॅशनल स्टेडियम, कराची श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३० धावांनी विजयी
५वा म.ए.दि. १ डिसेंबर भारतचा ध्वज भारत मिताली राज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने नॅशनल स्टेडियम, कराची भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
६वा म.ए.दि. २ जानेवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सना जावेद भारतचा ध्वज भारत मिताली राज नॅशनल स्टेडियम, कराची भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
२००५-०६ महिला आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा म.ए.दि. ४ जानेवारी भारतचा ध्वज भारत मिताली राज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शशिकला सिरिवर्दने नॅशनल स्टेडियम, कराची भारतचा ध्वज भारत ९७ धावांनी विजयी