आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
४ जून १९८१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-१ [६] १-२ [३]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ जून इयान बॉथम किम ह्युस लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ जून इयान बॉथम किम ह्युस एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ धावांनी विजयी
३रा ए.दि. ८ जून इयान बॉथम किम ह्युस हेडिंग्ले, लीड्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२२ जून इयान बॉथम किम ह्युस ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
२री कसोटी २-७ जुलै इयान बॉथम किम ह्युस लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२१ जुलै माइक ब्रेअर्ली किम ह्युस हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८ धावांनी विजयी
४थी कसोटी ३० जुलै - २ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली किम ह्युस एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २९ धावांनी विजयी
५वी कसोटी १३-१७ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली किम ह्युस ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०३ धावांनी विजयी
६वी कसोटी २७ ऑगस्ट - १ सप्टेंबर माइक ब्रेअर्ली किम ह्युस द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित