बोत्स्वाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोत्स्वाना
Republic of Botswana
Lefatse la Botswana
बोत्स्वानाचे प्रजासत्ताक
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Pula"
(पाऊस)
राष्ट्रगीत: "Fatshe leno la rona"
बोत्स्वानाचे स्थान
बोत्स्वानाचे स्थान
बोत्स्वानाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
गॅबारोनी
अधिकृत भाषा इंग्लिश
 - राष्ट्रप्रमुख इयन खामा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३० सप्टेंबर १९६६ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ५,८१,७३० किमी (४७वा क्रमांक)
 - पाणी (%) २.६
लोकसंख्या
 -एकूण २०,२९,३०७ (१४७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २९.७०७ अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १६.०२९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६३३ (मध्यम) (९८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन पुला
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:००
आय.एस.ओ. ३१६६-१ BW
आंतरजाल प्रत्यय .bw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे. गाबोरोनी ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.

१९६६ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात गरीब असलेल्या बोत्स्वानाने झपाट्याने प्रगती केली आहे व तो सध्या सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या देशांपैकी एक आहे. बोत्स्वाना राष्ट्रकुल परिषद, संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

ह्या भागातील इतर देशांप्रमाणे बोत्स्वानामध्ये एड्स रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. येथील २४ टक्के हे एड्सचे प्रमाण स्वाझीलँड खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: