आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४६-४७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२९ नोव्हेंबर १९४६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-० [५]
२१ मार्च १९४७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [१]

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९ नोव्हेंबर - ४ डिसेंबर डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३२ धावांनी विजयी
२री कसोटी १३-१९ डिसेंबर डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३३ धावांनी विजयी
३री कसोटी १-७ जानेवारी डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
४थी कसोटी ३१ जानेवारी - ६ फेब्रुवारी डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी २८ फेब्रुवारी - ५ मार्च डॉन ब्रॅडमन वॉल्टर हॅमंड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

मार्च[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ मार्च वॉल्टर हॅडली वॉल्टर हॅमंड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित