Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७०-७१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२७ नोव्हेंबर १९७० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [७] १-० [१]
१८ फेब्रुवारी १९७१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ०-१ [५]
२५ फेब्रुवारी १९७१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [२]

नोव्हेंबर

[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - २ डिसेंबर बिल लॉरी रे इलिंगवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी ११-१६ डिसेंबर बिल लॉरी रे इलिंगवर्थ वाका मैदान, पर्थ सामना अनिर्णित
३री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना रद्द
४थी कसोटी ९-१४ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २९९ धावांनी विजयी
५वी कसोटी २१-२६ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
६वी कसोटी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
७वी कसोटी १२-१७ फेब्रुवारी इयान चॅपल रे इलिंगवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६२ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ५ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

[संपादन]

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२३ फेब्रुवारी गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित
२री कसोटी ६-१० मार्च गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
३री कसोटी १९-२४ मार्च गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
४थी कसोटी १-६ एप्रिल गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
५वी कसोटी १३-१९ एप्रिल गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च ग्रॅहाम डाउलिंग रे इलिंगवर्थ लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी ५-८ मार्च ग्रॅहाम डाउलिंग रे इलिंगवर्थ इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित