आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९५-९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ फेब्रुवारी १८९६ दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-३ [३]

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१४ फेब्रुवारी अर्नेस्ट हॅलिवेल टिम ओ'ब्रायन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २८८ धावांनी विजयी
२री कसोटी २-४ मार्च अर्नेस्ट हॅलिवेल मार्टिन हॉक ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १९७ धावांनी विजयी
३री कसोटी २१-२३ मार्च आल्फ्रेड रिचर्ड्स मार्टिन हॉक सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३३ धावांनी विजयी