आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९१-९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१ जानेवारी १८९२ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-१ [३]
१९ मार्च १८९२ दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [१]

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-६ जानेवारी जॅक ब्लॅकहॅम विल्यम गिल्बर्ट ग्रेस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ५४ धावांनी विजयी
२री कसोटी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी जॅक ब्लॅकहॅम विल्यम गिल्बर्ट ग्रेस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७२ धावांनी विजयी
३री कसोटी २४-२८ मार्च जॅक ब्लॅकहॅम विल्यम गिल्बर्ट ग्रेस ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २३० धावांनी विजयी

मार्च[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १९-२२ मार्च विल्यम मिल्टन वॉल्टर रीड सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १८९ धावांनी विजयी