Jump to content

इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इस्रायल क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
इस्रायल
चित्र:Isrcr.jpg
टोपणनाव क्रिकेट बायबल
असोसिएशन इस्रायल क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९७४)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०--६१वा (२ मे २०१९)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय २२ मे १९७९ वि संयुक्त राज्य सोलिहुल, इंग्लंड येथे
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
विश्वचषक पात्रता ७ (१९७९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी प्लेट स्पर्धा, १९९० आणि १९९४
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब, वॉटरलू; २८ जून २०२२
अलीकडील आं.टी२० वि पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल रोमा क्रिकेट मैदान, रोम येथे; १३ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]२/५ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१/२ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१३ जून २०२४ पर्यंत

इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ हा इस्रायल देशाचा क्रिकेट संघ आहे. १९७९ आय.सी.सी. चषकाद्वारे इस्रायलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.

  1. "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  3. "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.