आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे १९८८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-४ [५] ३-० [३]
२५ ऑगस्ट १९८८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-० [१] १-० [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मे माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २१ मे माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४७ धावांनी विजयी
३रा ए.दि. २३-२४ मे माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ जून माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १६-२१ जून जॉन एम्बुरी व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३४ धावांनी विजयी
३री कसोटी ३० जून - ५ जुलै जॉन एम्बुरी व्हिव्ह रिचर्ड्स ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १५६ धावांनी विजयी
४थी कसोटी २१-२६ जुलै क्रिस काउड्री व्हिव्ह रिचर्ड्स हेडिंग्ले, लीड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
५वी कसोटी ४-८ ऑगस्ट ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

ऑगस्ट[संपादन]

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २५-३० ऑगस्ट ग्रॅहाम गूच रंजन मदुगले लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ४ सप्टेंबर ग्रॅहाम गूच रंजन मदुगले द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी