आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७३-७४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२९ डिसेंबर १९७३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]
२ फेब्रुवारी १९७४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [५]
१ मार्च १९७४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३] २-० [२]

डिसेंबर[संपादन]

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९ डिसेंबर - २ जानेवारी इयान चॅपल बेव्हन काँग्डन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २५ धावांनी विजयी
२री कसोटी ५-१० जानेवारी इयान चॅपल बेव्हन काँग्डन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
३री कसोटी २६-३१ जानेवारी इयान चॅपल बेव्हन काँग्डन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५७ धावांनी विजयी

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ फेब्रुवारी रोहन कन्हाई माइक डेनिस क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२री कसोटी १६-२१ फेब्रुवारी रोहन कन्हाई माइक डेनिस सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित
३री कसोटी ६-११ मार्च रोहन कन्हाई माइक डेनिस केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी २२-२७ मार्च रोहन कन्हाई माइक डेनिस बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
५वी कसोटी ३० मार्च - ५ एप्रिल रोहन कन्हाई माइक डेनिस क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २६ धावांनी विजयी

मार्च[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-६ मार्च बेव्हन काँग्डन इयान चॅपल बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी ८-१३ मार्च बेव्हन काँग्डन इयान चॅपल लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३री कसोटी २२-२४ मार्च बेव्हन काँग्डन इयान चॅपल इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २९७ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० मार्च बेव्हन काँग्डन इयान चॅपल कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३१ मार्च बेव्हन काँग्डन इयान चॅपल लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी