Jump to content

बायुएमास ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बायुमास ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
बयुएम्स ओवल
खेळक्रिकेट संपादन
देशमलेशिया संपादन
स्थानपांडामारन संपादन
भौगोलिक गुणक२°५८′४१″N १०१°२६′१६″E संपादन
Map

बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलंड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Asian Cricket Council". 2021-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-18 रोजी पाहिले.