इटली महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४
Appearance
| इटली महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४ | |||||
| तारीख | २८ – ३० मे २०२४ | ||||
| संघनायक | बाबेट डी लीडे | एमिलिया बार्टराम | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | नेदरलँड्स संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | बाबेट डी लीडे (१२२) | एमिलिया बार्टराम (४८) | |||
| सर्वाधिक बळी | हॅना लँडहीर (४) | इलेनिया सिम्स (३) | |||
इटली महिला क्रिकेट संघाने २८ ते ३० मे २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी मालिका २-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २८ मे २०२४
धावफलक |
वि |
८४/९ (२० षटके) | |
एमिलिया बार्टराम ३९ (४०) कॅरोलिन डि लँग २/८ (४ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हिमांशी दलुवत्ता, इलेनिया सिम्स (इटली), मॅडिसन लँड्समन आणि सान्या खुराणा (नेदरलँड) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन] ३० मे २०२४
धावफलक |
वि |
७३/२ (९.२ षटके) | |
चथुरिका महामलगे २१ (४२) फ्रेडरिक ओव्हरडिक २/९ (३ षटके) |
- नाणेफेक : इटली महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ईशारा उपेका जयमान्नगे (इटली) ने टी२०आ पदार्पण केले.

