आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९७२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-२ [५] २-१ [३]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१३ जून रे इलिंगवर्थ इयान चॅपल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८९ धावांनी विजयी
२री कसोटी २२-२६ जून रे इलिंगवर्थ इयान चॅपल लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १३-१८ जुलै रे इलिंगवर्थ इयान चॅपल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
४थी कसोटी २७-२९ जुलै रे इलिंगवर्थ इयान चॅपल हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
५वी कसोटी १०-१६ ऑगस्ट रे इलिंगवर्थ इयान चॅपल द ओव्हल, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २४ ऑगस्ट ब्रायन क्लोझ इयान चॅपल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २६ ऑगस्ट ब्रायन क्लोझ इयान चॅपल लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २८ ऑगस्ट ब्रायन क्लोझ इयान चॅपल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ गडी राखून विजयी