आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२२ मे १९९७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-३ [६] ३-० [३]
६ जून १९९७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-० [२] १-० [१]
२ ऑगस्ट १९९७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ०-० [२] ३-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
९ मे १९९७ भारत १९९७ पेप्सी इंडिपेंडन्स चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४ जुलै १९९७ श्रीलंका १९९७ आशिया चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३ सप्टेंबर १९९७ कॅनडा १९९७ भारत-पाकिस्तान मैत्री चषक भारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
५ जुलै १९९७ जर्मनीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क Flag of the Netherlands नेदरलँड्स ०-२ [२]
५ ऑगस्ट १९९७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-३ [३]
१५ ऑगस्ट १९९७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-१ [५]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे[संपादन]

स्वतंत्रता चषक[संपादन]

साचा:१९९७ पेप्सी इंडिपेंडन्स चषक

१९९७ पेप्सी इंडिपेंडन्स चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ मे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ धावांनी विजयी
२रा ए.दि. १२ मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३० धावांनी विजयी
३रा ए.दि. १४ मे भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
४था ए.दि. १७ मे भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा वानखेडे स्टेडियम, मुंबई श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि. २० मे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५२ धावांनी विजयी
६वा ए.दि. २१ मे भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३५ धावांनी विजयी
१९९७ पेप्सी इंडिपेंडन्स चषक - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २४ मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११५ धावांनी विजयी
८वा ए.दि. २७ मे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा ईडन गार्डन्स, कोलकाता श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८५ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ मे मायकेल आथरटन मार्क टेलर हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २४ मे मायकेल आथरटन मार्क टेलर द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २५ मे मायकेल आथरटन स्टीव वॉ लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-८ जून मायकेल आथरटन मार्क टेलर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२३ जून मायकेल आथरटन मार्क टेलर लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-७ जुलै मायकेल आथरटन मार्क टेलर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६८ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२८ जुलै मायकेल आथरटन मार्क टेलर हेडिंग्ले, लीड्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६१ धावांनी विजयी
५वी कसोटी ७-१० ऑगस्ट मायकेल आथरटन मार्क टेलर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६४ धावांनी विजयी
६वी कसोटी २१-२३ ऑगस्ट मायकेल आथरटन मार्क टेलर द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९ धावांनी विजयी

जून[संपादन]

श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ६ जून कर्टनी वॉल्श अर्जुन रणतुंगा क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३५ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ जून कर्टनी वॉल्श अर्जुन रणतुंगा अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
२री कसोटी २०-२४ जून कर्टनी वॉल्श अर्जुन रणतुंगा अर्नोस वेल मैदान, किंग्जटाउन सामना अनिर्णित

जुलै[संपादन]

नेदरलँड्स महिला वि डेन्मार्क महिला जर्मनीमध्ये[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ५ जुलै जानी जॉन्सन पॉलिन टी बीस्ट मिक्केलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट केंद्र, हॅटस्टेड Flag of the Netherlands नेदरलँड्स २६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ६ जुलै जानी जॉन्सन पॉलिन टी बीस्ट मिक्केलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट केंद्र, हॅटस्टेड Flag of the Netherlands नेदरलँड्स १० गडी राखून विजयी

आशिया चषक[संपादन]

मुख्य पान: १९९७ आशिया चषक
संघ
सा वि गुण धावगती
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १.०३५
भारतचा ध्वज भारत १.४०५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.९४०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -२.८९५
१९९७ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १४ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५ धावांनी विजयी
२रा ए.दि. १६ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अक्रम खान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०९ धावांनी विजयी
३रा ए.दि. १८ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. २० जुलै भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित
५वा ए.दि. २१ जुलै भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना रद्द
६वा ए.दि. २२ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अक्रम खान सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २४ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अक्रम खान भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून विजयी
१९९७ आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
८वा ए.दि. २६ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून विजयी

ऑगस्ट[संपादन]

भारताचा श्रीलंका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
२री कसोटी ९-१३ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सचिन तेंडुलकर सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २ धावांनी विजयी
२रा ए.दि. २० ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सचिन तेंडुलकर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २३ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सचिन तेंडुलकर सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित
४था ए.दि. २४ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा सचिन तेंडुलकर सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका महिलांचा आयर्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ५ ऑगस्ट मिरियम ग्रीली किम प्राइस स्टोरमोंट, बेलफास्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९३ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ७ ऑगस्ट मिरियम ग्रीली किम प्राइस कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३४ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ८ ऑगस्ट मिरियम ग्रीली किम प्राइस सिडनी परेड मैदान, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिका महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १५ ऑगस्ट कॅरेन स्मिथीस किम प्राइस काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७९ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १७ ऑगस्ट कॅरेन स्मिथीस किम प्राइस काउंटी मैदान, टाँटन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. २० ऑगस्ट कॅरेन स्मिथीस किम प्राइस लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २७ ऑगस्ट कॅरेन स्मिथीस किम प्राइस लेस्टर रोड, हिंक्ली अनिर्णित
५वा म.ए.दि. ३० ऑगस्ट कॅरेन स्मिथीस किम प्राइस कॅम्पबेल पार्क, मिल्टन केन्स सामना रद्द

सप्टेंबर[संपादन]

मैत्री चषक[संपादन]

१९९७ भारत-पाकिस्तान मैत्री चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो भारतचा ध्वज भारत २० धावांनी विजयी
२रा ए.दि. १४ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १७ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो अनिर्णित
४था ए.दि. १८ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो भारतचा ध्वज भारत ३४ धावांनी विजयी
५वा ए.दि. २० सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २१ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान रमीझ राजा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग मैदान, टोराँटो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी